शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
3
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
4
IPL 2026 : अभिषेक-हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
5
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
6
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
7
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
8
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
9
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
10
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
11
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
12
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
13
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
14
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
15
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
16
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
17
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
18
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
19
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
20
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
Daily Top 2Weekly Top 5

पुढील वर्षी कृषी प्रदर्शनाची व्याप्ती वाढविणार

By admin | Updated: December 9, 2014 00:26 IST

राजेंद्र पाटील-यड्रावकर : जयसिंगपुरात शरद संजीवनी कृषी प्रदर्शनाची सांगता

जयसिंगपूर : शरद संजीवनी कृषी प्रदर्शनाला मिळालेल्या प्रतिसादामुळे भविष्यात प्रत्येक वर्षी सर्वउपयुक्त प्रदर्शन भरविले जाईल. प्रदर्शनात चांगल्या जातीचे पशू, पक्षी, श्वान यांचा समावेश व्हावा, अशी सर्वांची मागणी आहे, त्याचा समावेश करून प्रदर्शनाची व्याप्ती वाढविणार, असे आश्वासन शरद कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिले.येथील शरद संजीवनी कृषी प्रदर्शनाच्या सांगता समारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्षा सुनीता खामकर, उपनगराध्यक्ष अनुराधा आडके, नगरसेवक युवराज शहा, सुनील पाटील, संभाजीराव मोरे, ‘शरद’चे संचालक अजित उपाध्ये, रावसाहेब भिलवडे, अमरसिंह पाटील, माजी नगराध्यक्षा स्वरूपा पाटील-यड्रावकर, जायंटस सहेलीच्या अध्यक्षा नीतू पाटील-यड्रावकर, शरद कारखान्याचे शेती अधिकारी सुधाकर पाटील, यड्राव बॅँकेचे दिलीप मगदूम, पिंटू खामकर, अर्जुन देशमुख उपस्थित होते.कमी कालावधीमध्ये चांगल्या पद्धतीने योगदान देऊन प्रदर्शन भरविण्याचा प्रयत्न केला. त्यास शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिल्याबद्दल यड्रावकर यांनी कौतुक केले.तालुका कृषी अधिकारी उमेश लंगरे म्हणाले, या प्रकारचे कृषी प्रदर्शन आपल्या भागात होत आहे. प्रदर्शनामधून नवनवीन शेती तंत्रज्ञान कसे वापरायचे व संशोधन याची माहिती मिळते. सर्व शेतकऱ्यांनी शेती उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न करावा. मनुष्यबळाविना शेती करणे अवघड बनले आहे. अशा तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, आपल्या भागात २५ हजार हेक्टर उसाची शेती आहे. संयोजकांनी चांगल्या पद्धतीने योगदान देऊन प्रदर्शन भरविण्याचा प्रयत्न केला आहे, ही कौतुकास्पद बाब आहे.यावेळी प्रदर्शनात सहभाग घेणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रशस्तीपत्र स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. प्रारंभी शरद कारखान्याचे संचालक डी. बी. पिष्टे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. बबन यादव यांनी आभार मानले.