शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

फरास नाराजीवर मुश्रीफ यांची सारवासारव

By admin | Updated: July 19, 2015 00:27 IST

राजीनामा

कोल्हापूर : स्थायी समिती सभापतिपदासाठी सहा महिन्यांची मुदत ठरली असताना आदिल फरास यांनी पुन्हा मुदतवाढ मागणे अयोग्य आहे. मीच आर. के. पोवार व राजेश लाटकर यांना त्यांच्याकडे राजीनामा मागण्यास पाठविले होते. त्यामुळे फरास यांनी केलेले वक्तव्य केवळ गैरसमजातून असावे, अशा शब्दांत महापालिकेतील राजकारणावर माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी शनिवारी सारवासारव केली. राजीनामा मागायला घरी गेल्यामुळे संतप्त झालेल्या फरास यांनी आर. के. पोवार व राजेश लाटकर यांचे नाव न घेता जोरदार टीका केली होती. त्यामुळे राष्ट्रवादी कॉँग्रेस व पालिकेतील नगरसेवकांत दुही असल्याचे स्पष्ट होते. त्याबाबत प्रसिध्दी पत्रकात मुश्रीफ यांनी म्हटले की, फरास हे पक्षाचे जबाबदार पदाधिकारी आहेत. त्यांची सहा महिन्यांची मुदत संपल्यामुळे ते राजीनामा देतील, अशी माझी अपेक्षा होती. महापौर राजीनामा प्रकरणात किती रामायण घडले याची त्यांना जाणीव होती. लाटकर हे पक्षाचे शहराध्यक्ष, तर पोवार हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे त्यांच्याबाबत असे वक्तव्य करणे योग्य नाही. (प्रतिनिधी)