शहरं
Join us  
Trending Stories
1
कलिंगड आणि बिर्याणीची 'निर्दोष' मुक्तता! फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठं सत्य उघड; मृत्यूचं नेमकं कारण काय?
2
Eknath Shinde Helicopter : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर वादळामुळे भरकटले; पायलटने प्रसंगावधान राखत केले यशस्वी लँडिंग
3
Hantavirus Outbreak : जगावर नवं संकट! 'हंटा व्हायरस'चा भीषण उद्रेक; जहाजावरील प्रवाशांचे पलायन, आता संसर्गाचा मोठा धोका
4
Ashok Kharat ED Action: भोंदूबाबाचं घबाड उघड! अशोक खरातच्या लॉकरमध्ये सापडला सोन्याचा डोंगर; ईडीने ३ कोटींचे दागिने केले जप्त
5
पार्किंगचा दर ऐकून गाडी घरीच ठेवाल! ४० टक्के दरवाढीचा झटका; सर्व प्रकारच्या वाहनांसाठी नवे दर लागू
6
कलेक्टरच निघाला घोटाळ्याचा मास्टरमाईंड! बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक अटकेत; ७३ कोटींचा असा झाला गोलमाल
7
विजयसमोर बहुमताचे त्रांगडे, तामिळनाडूत अडले सत्तेचे घोडे : बहुमतच नसताना सरकारसाठी पाचारण करणार कसे?
8
मोठी बातमी! नाशिक TCS प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला अटक; २५ दिवसांपासून होती फरार
9
“...तर सामूहिक राजीनामे देऊ”, TVK आमदारांचा थेट इशारा; विजयसमोर मोठाच पेच, घडामोडींना वेग!
10
IPL 2026 : LSG अभी जिंदा है...! गत चॅम्पियन RCB च्या संघाने पराभवासह 'नंबर वन'ची संधी गमावली
11
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
12
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
धक्कादायक! काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा महिला आमदाराला जबरदस्ती मिठी मारण्याचा प्रयत्न; धक्का देत केलं दूर, VIDEO व्हायरल
14
प्रिन्ससमोर 'किंग' चारीमुंड्याचित! अचूक टप्पा अन् काही कळण्याआधीच विराट कोहलीचा त्रिफळा उडला (VIDEO)
15
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
16
मिचेल मार्शचं वादळी शतक! LSG नं २०९ धावा केल्यावर RCB ला मिळालं २१३ धावांचं लक्ष्य; कारण...
17
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
18
Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला
19
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

दारु पिण्याच्या कारणावरुन नेज येथील युवकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:25 IST

हातकणंगले - कुंभोज रस्ता लगत पाटणी फार्म हाऊसच्या पूर्वेला मजले गावच्या हद्दीत (मांगाची कुडी )म्हणून ओळखल्या जात असलेल्या शेतातील ...

हातकणंगले - कुंभोज रस्ता लगत पाटणी फार्म हाऊसच्या पूर्वेला मजले गावच्या हद्दीत (मांगाची कुडी )म्हणून ओळखल्या जात असलेल्या शेतातील घरामध्ये सनदी यांचा अनेक वर्षापासून गावठी दारू विक्रीचा अड्डा चालू आहे. याठिकाणी राजू जाधव दारू पिण्यासाठी गेला होता. त्याच अड्ड्यावर दीपक कांबळे हा अगोदरच दारू पिऊन तरार झाला होता. दारू पिण्यावरुन दोघांमध्ये वाद झाला. वादावादी हातघाईवर आली. यावेळी झालेल्या हाणामारीत दीपक याने लाकडाच्या दांडक्याने राजू जाधवला मारहाण केली. राजू जमिनीवर पडताच दीपकने त्यांच्या डोक्यात दगड घातला. दगडाचा घाव वर्मी बसल्याने तो जागेवरच गतप्राण झाला. मयत राजू हा विवाहित असून तो सेट्रिंग कामगार आहे. त्याला दारूचे व्यसन जडल्याने त्याची पत्नी व मुलगा त्याला सोडून माहेरी जाऊन राजूपासून विभक्त राहत आहेत.

संशयित आरोपी दीपक हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. खुनाच्या घटनेची माहिती समजताच हातकणंगले पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस उपअधीक्षक साहील झरकर, उपनिरीक्षक सीमा बडे, पोलीस कर्मचारी महादेव खेडकर, संग्राम पाटील, अतुल निकम, प्रकाश लाड, कुलदीप मोहीते, घटनास्थळी दाखल झाले. दीपक कांबळे याला त्यांनी जेरबंद केले.

१२ राजू जाधव मर्डर