शहरं
Join us  
Trending Stories
1
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
2
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
3
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
4
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
5
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
6
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
7
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
8
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
9
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
10
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
11
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
12
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
13
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
14
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
15
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
16
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
17
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
18
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
19
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
20
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
Daily Top 2Weekly Top 5

‘एमएसआरडीसी’ संशयाच्या भोवऱ्यात

By admin | Updated: July 14, 2015 01:11 IST

टोलविरोधी कृती समितीचा आरोप

कोल्हापूर :  एकात्मिक रस्ते विकास प्रकल्पाबाबत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी)ने मुंबईत सोमवारी झालेल्या आढावा बैठकीत फेरमूल्यांकन समितीचे सदस्य व कोल्हापुरातील आर्किटेक्ट राजेंद्र सावंत यांना निमंत्रण देणे अपेक्षित असताना त्यांना निमंत्रण देण्यात आलेले नाही. त्यामुळे रस्ते विकास महामंडळाच्या बाबी संशयाच्या भोवऱ्यात असल्याचे पत्रक कोल्हापूर शहर व जिल्हा सर्वपक्षीय टोल विरोधी कृती समितीचे निमंत्रक निवास साळोखे यांनी प्रसिद्धीस दिले आहे.या पत्रकात म्हटले आहे की, सोमवारी राज्य रस्ते विकास महामंडळाने मुंबईत आढावा बैठक घेतली. पण, या बैठकीला फेरमूल्यांकन समितीतील सदस्य आर्किटेक्ट राजेंद्र सावंत यांना बोलविले नाही. सावंत व त्यांच्या सहकाऱ्यांनी अथक परिश्रम घेऊन मूल्यांकन वस्तुनिष्ठ व पारदर्शक करण्यामध्ये योगदान आहे. त्यांना जाणीवपूर्वक बाजूला ठेवल्यामुळे सर्व बाबी संशयाच्या भोवऱ्यात अडकतात की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. म्हणून मुख्यमंत्र्यांसह रस्ते विकास खात्याचे मंत्री व जिल्ह्णाचे पालकमंत्री यांनी यात लक्ष घालून कोल्हापूरची व महाराष्ट्र शासनाची फसवणूक होऊ नये, यासाठी अधिकाराचा वापर करण्याची आता गरज आहे. यावर अंतिम निर्णय होऊन कोल्हापूर टोलमुक्त करून आयआरबी कोल्हापुरातून हद्दपार झाले पाहिजे.