‘उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय @ कोल्हापूर’मध्ये ३०३४ प्रकरणे मार्गी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:58 IST2021-02-05T06:58:56+5:302021-02-05T06:58:56+5:30

फोटो (२५०१२०२१-कोल-उच्चशिक्षण मंत्रालय ०१, ०२) : कोल्हापुरात सोमवारी शिवाजी विद्यापीठातील ‘उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय @ कोल्हापूर’ या उपक्रमामध्ये उच्च ...

Ministry of Higher and Technical Education, Kolhapur handled 3034 cases | ‘उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय @ कोल्हापूर’मध्ये ३०३४ प्रकरणे मार्गी

‘उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय @ कोल्हापूर’मध्ये ३०३४ प्रकरणे मार्गी

फोटो (२५०१२०२१-कोल-उच्चशिक्षण मंत्रालय ०१, ०२) : कोल्हापुरात सोमवारी शिवाजी विद्यापीठातील ‘उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय @ कोल्हापूर’ या उपक्रमामध्ये उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी कोल्हापूर विभागातील शिक्षण संस्थाचालकांचे प्रश्न समजून घेतले. यावेळी आमदार जयंत आसगावकर, खासदार संजय मंडलिक, धैर्यशील माने, आमदार प्रकाश आबिटकर, कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, आदी उपस्थित होते. (छाया : नसीर अत्तार)

फोटो (२५०१२०२१-कोल-उच्चशिक्षण मंत्रालय ०४ व ०५) : कोल्हापुरात सोमवारी शिवाजी विद्यापीठातील ‘उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय @ कोल्हापूर’ या उपक्रमामध्ये उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी कोल्हापूर विभागातील उच्च शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी या घटकांचे प्रश्न समजावून घेतले. या उपक्रमामुळे विद्यापीठातील राजमाता जिजाऊसाहेब सभागृह गर्दीने फुलले होते. (छाया : नसीर अत्तार)

फोटो (२५०१२०२१-कोल-उच्चशिक्षण मंत्रालय ०६) : कोल्हापुरात सोमवारी शिवाजी विद्यापीठातील ‘उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय @ कोल्हापूर’ या उपक्रमामध्ये उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी कोल्हापूर विभागातील उच्च शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी या घटकांचे प्रश्न समजावून घेतले. यावेळी कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव ओ. पी. गुप्ता उपस्थित होते. (छाया : नसीर अत्तार)

फोटो (२५०१२०२१-कोल-उच्चशिक्षण मंत्रालय ०७ व ०८ ) : कोल्हापुरात सोमवारी शिवाजी विद्यापीठातील ‘उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय @ कोल्हापूर’ या उपक्रमात प्रश्न मांडण्यासाठी आलेल्या विविध घटकांची निवेदने स्वीकारून त्यांची नोंदणी करून या घटकांना व्यासपीठावर जाण्यासाठीचे टोकन देण्यात येत होते. (छाया : नसीर अत्तार)

Web Title: Ministry of Higher and Technical Education, Kolhapur handled 3034 cases