शहरं
Join us  
Trending Stories
1
संतापजनक...! IAS अधिकाऱ्याची गाडी तपासली; गोव्याच्या एसपींनी पोलिसांनाच दिली उठाबशांची शिक्षा...
2
१९ तारखेला अत्यंत स्फोटक माहिती उघड होणार, ज्यानं भाजपा नेत्यांची फजिती होईल; संजय राऊतांचा दावा
3
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
4
टीम इंडियाला मल्टीप्लेक्समध्ये पाहून सगळचे चकीत झाले...; मैदानातील सगळेच धुरंधर 'धुरंधर' पहायला गेलेले...
5
Crime: बुरखा न घातल्यानं पती संतापला, पत्नीसह पोटच्या २ मुलींना संपवलं; मृतदेह पुरले खड्ड्यात!
6
कोण आहे डोनाल्ड ट्रम्प यांची होणारी सून...! मंगळवारीच उरकला साखरपुडा, दोघे भारतातही येऊन गेलेले...
7
उद्धव-राज विरुद्ध भाजप-शिंदेसेना असाच सामना; १३८ मराठी बहुल मतदारसंघ या निवडणुकीत ठरणार निर्णायक
8
सरकार आणखी एका बँकेतील हिस्सा विकण्याच्या तयारीत; खात्यात येणार २१०० कोटी, सध्या आहे ९५% हिस्सा
9
'उद्याच्या तेजस्वी पहाटेसाठी!' रितेश देशमुखचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील पहिला लूक समोर
10
"महापालिका निवडणूक लुटण्याचे वाटे केले गेले"; अंजली दमानियांचा निशाणा, महायुतीवर भडकल्या
11
प्रसिद्ध दिग्दर्शक आणि पत्नीच्या हत्या प्रकरणाला नवं वळण, पोलिसांनी लेकालाच केली अटक
12
निवडणुका जाहीर होताच तापले युती अन् आघाडीचे राजकारण; महाराष्ट्रात काही ठिकाणी गणित बिघडणार
13
अमेरिकन शेअर बाजारात मोठा बदल! नॅस्डॅक २४ तास ट्रेडिंग सुरू करण्याच्या तयारीत; भारतीय गुंतवणूकदारांवर काय होणार परिणाम?
14
अमेरिकेत पॅलेस्टिनसह इतर ७ देशांतील नागरिकांना प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
15
Stock Market Today: सुस्त सुरुवातीनंतर सेन्सेक्स-निफ्टीमध्ये किंचित वाढ; ICICI Bank, Nestle, HDFC Bank मध्ये घसरण
16
महालक्ष्मी व्रत उद्यापन: ४ गुरुवार नेटाने केलेल्या महालक्ष्मी व्रताचे १८ डिसेंबर रोजी उद्यापन कसे करावे? वाचा विधी
17
'१२ लाख सैनिकांची गरज काय? त्यांना दुसरे काम लावा'; पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टच सांगितलं
18
आई मंदिराबाहेर फुले विकायची...! आयपीएलने मुलाला बनविले 'करोडपती', वडील मैदानावर...
19
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
20
अंबरनाथमध्ये भाजपाचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबार; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Municipal Election 2026: हसन मुश्रीफ, क्षीरसागरांनी केली महायुतीची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 14:10 IST

पहिला मुस्लिम महापौर शिवसेनेमुळे

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने एकीचा नारा दिल्यानंतर महायुतीचे काय? असा प्रश्न स्थानिक कार्यकर्त्यांना पडला होता. मात्र, निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची घोषणा सुरु असतानाच दुसरीकडे मंत्री हसन मुश्रीफ व आमदार राजेश क्षीरसागर यांनी शहरातील रंकाेबा देवाला साक्षीला ठेवत महापालिकेची निवडणूक महायुती म्हणूनच लढणार असल्याची घोषणा सोमवारी केली. विशेष म्हणजे एक पाऊल मागे येऊ म्हणत आमदार क्षीरसागर यांनीही महायुतीसाठी आग्रह धरला. भाजपचे महानगरप्रमुख विजय जाधव यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात राष्ट्रवादी अजित पवार गट, शिंदेसेना व भाजपने एकप्रकारे महायुतीवर शिक्कामोर्तबच केले. निमित्त होते रंकभैरव मंदिर दीपमाळांच्या जीर्णाेद्धार शुभारंभाचे.मंत्री मुश्रीफ म्हणाले, महापालिका निवडणुकीत महायुती म्हणून ताकद लावणार आहे. रंकोबाचा गुलाल १६ जानेवारीला उधळणार आहे. कोल्हापूर शहराला जगाच्या नकाशावर आणण्यासाठी आपण महायुती म्हणून प्रयत्न करणार आहे.आमदार क्षीरसागर म्हणाले, महायुती अभेद्य आहे. महापालिकेच्या निवडणुकीत आम्ही तिन्ही पक्ष एकत्र येऊन ही निवडणूक लढवणार आहे. पुढच्या काही दिवसांत आमच्यात जागा वाटप होऊन उमेदवार निश्चित केले जातील.पहिला मुस्लिम महापौर शिवसेनेमुळेराष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आदिल फरास यांचा उल्लेख करत आमदार क्षीरसागर यांनी कोल्हापुरात पहिला मुस्लिम महापौर शिवसेनेमुळे झाल्याची आठवण जागवली. बाळासाहेबांनी बाबू फरास यांना पाठिंबा द्यायला लावल्यामुळे ते महापौर झाल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur: Mushrif, Kshirsagar announce Mahayuti for Municipal Corporation Election.

Web Summary : Hasan Mushrif and Rajesh Kshirsagar declared that the Mahayuti (grand alliance) will contest the Kolhapur Municipal Corporation election together. The alliance includes NCP (Ajit Pawar group), Shiv Sena (Shinde faction), and BJP. Seat sharing arrangements will be finalized soon.
टॅग्स :Kolhapur Municipal Corporation Electionकोल्हापूर महानगरपालिका निवडणुकMahayutiमहायुतीHasan Mushrifहसन मुश्रीफRajesh Vinayakrao Kshirsagarराजेश विनायकराव क्षीरसागर