शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: ४० फुटावरून खाली पडून परप्रांतीय तरुणाचा मृत्यू, भोगावती कारखान्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 18:21 IST

भोगावती : शाहूनगर-परिते (ता.करवीर) येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या ऊस उचलत असलेल्या क्रेनचे काम करताना तोल जावून पडल्याने परप्रांतीय ...

भोगावती : शाहूनगर-परिते (ता.करवीर) येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या ऊस उचलत असलेल्या क्रेनचे काम करताना तोल जावून पडल्याने परप्रांतीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. बिहारच्या चंपाअरण्य जिल्ह्यातील छोटनकूमार ज्ञनदेव सहनी (वय २५ रा. थलभितीया, ता. मझौलिया) असे मृताचे नाव आहे. आज, गुरुवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली. अपघाताची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.भोगावती साखर कारखान्याचा सध्या गळीत हंगाम संपल्याने कारखान्यातील विविध विभागातील कामे केली जात आहेत. ज्या ठिकाणी पत्रे खराब झालेले आहेत ते बदलण्याचे काम सध्या सुरू आहे. हे काम ठेकेदारी पद्धतीने हेळेवाडी (ता. राधानगरी) येथील एस. के. पाटील यांना दिले आहे. पाटील त्यांच्याकडे छोटनकुमार कामासाठी होता.गुरुवारी कारखान्यातील ऊस उतरण्यासाठी ज्या ठिकाणी क्रेन वापरली जाते त्या ठिकाणी पत्र्याचे काम केले जात होते. ते काम करण्यासाठी छोटनकूमार चढला होता. अचानक तोल गेला आणि जवळपास चाळीस फुटावरून खाली पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखानेDeathमृत्यूPoliceपोलिस