शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
2
१८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले 
3
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
4
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
5
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
6
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
7
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
8
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
9
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
10
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
11
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
12
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
13
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
14
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
15
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
16
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
17
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
18
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
19
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
20
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

मराठा महासंघातर्फे दहशतवादविरोधी रॅलीतून शहिदांना आदरांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 3:31 PM

‘सारे जहॉँ से अच्छा... हिंदोस्तॉँ हमारा...,’ ‘पाकिस्तान मुर्दाबाद...’अशा घोषणा देत मराठा महासंघातर्फे दहशतवादीविरोधी एकात्मता रॅली काढून पुलवामा हल्ल्यातील शहिदांना अभिवादन करण्यात आले. महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक यांच्या वाढदिवसानिमित्त ही रॅली काढण्यात आली.

ठळक मुद्दे मराठा महासंघातर्फे दहशतवादविरोधी रॅलीतून शहिदांना आदरांजलीवसंतराव मुळीक यांच्या वाढदिवसाचे औचित्य

कोल्हापूर : ‘सारे जहॉँ से अच्छा... हिंदोस्तॉँ हमारा...,’ ‘पाकिस्तान मुर्दाबाद...’अशा घोषणा देत मराठा महासंघातर्फे दहशतवादीविरोधी एकात्मता रॅली काढून पुलवामा हल्ल्यातील शहिदांना अभिवादन करण्यात आले. महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक यांच्या वाढदिवसानिमित्त ही रॅली काढण्यात आली.दसरा चौकातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास आमदार सतेज पाटील व महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मल्हार सेनेचे अध्यक्ष बबन रानगे, मुस्लिम बोर्डिंगचे कादर मलबारी यांनी पुलवामा हल्ल्याचा निषेध करून या रॅलीचा उद्देश विशद केला.

यानंतर दहशतवादविरोधी रॅलीला सुरुवात झाली. बिंदू चौक, मिरजकर तिकटीमार्गे ही रॅली मंगळवार पेठेतील मराठा महासंघाचे कार्यालय येथे येऊन तिचा समारोप झाला. या ठिकाणी आजी-माजी सैनिकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.रॅलीत इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, ‘सिटीझन फोरम’चे प्रसाद जाधव, शाहीर दिलीप सावंत, शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष फिरोजखान उस्ताद, डॉ. संदीप पाटील, शिवसेनेचे किशोर घाटगे, मराठा महासंघाचे उत्तम जाधव, शशिकांत पाटील, अवधूत पाटील, चंद्रकांत कांडेकरी, सोमनाथ घोडेराव, उमेश बुधले, भानुदास सूर्यवंशी, महेश मछले, रामचंद्र पोवार, पापाभाई बागवान, सुखदेव बुध्याळकर, भाऊसाहेब काळे, तय्यब मोमीन, आदींसह समाजबांधव सहभागी झाले होते.

 

टॅग्स :marathaमराठाkolhapurकोल्हापूर