शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
3
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
4
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
5
Mumbai: मुंबईतील पायधूनी परिसरात एकाच कुटुंबातील चार जणांचा संशयास्पद मृत्यू
6
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
7
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
8
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
9
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
10
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
11
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
12
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
13
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
14
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
15
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
16
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
17
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
18
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
19
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
20
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता कामात अनेक नियम, अटी पायदळी

By admin | Updated: December 7, 2014 00:58 IST

कोल्हापूर गगनबावडा रस्ता : ठेकेदाराची ५ ते १० टक्के बिलाची रक्कम राखीव ठेवणे गरजेचे

 प्रकाश पाटील / कोपार्डे रस्ता दुरुस्ती अथवा मजबूतीकरण व डांबरीकरणाच्या कामाचा दर्जा टिकविण्यासाठी शासनाने अनेक नियम व अटी केल्या. मात्र, या नियम व अटीतून शिथिलता मिळावी म्हणून ठेकेदार, तर कमिशन मिळावे म्हणून संबंधित यंत्रणा पैशासाठी लाचार होऊन त्या पायदळी तुडवित असल्याचे चित्र पाहायला मिळते. वास्तविक कोल्हापूर-गगनबावडा रस्त्याची कामे अनेकवेळा झाली. रस्ता सर्व तांत्रिक बाबी तपासून अंदाजे किती खर्च अपेक्षित आहे, रस्त्यांच्या लांबीसाठी, रुंदीकरण बजेट मंजूर केले जाते. तांत्रिक तंज्ज्ञांची निश्चितच जबाबदारी असणार आहेत. अभियंता व उपअभियंता त्याचे बजेट ठरवितात. तरीही अपुरा निधीचे कारण ठेवून निकृष्ट कामाला पाठबळच दिले जाते. कामाचा दर्जा तपसाणीसाठी एक मुकादम असूनही तो जागेवरच नसतो. रस्त्याचे काम, देखभाल दुरुस्ती व नालेसफाई ही त्या ठेकेदाराकडूनच करून घ्यायची असते. यासाठी त्याच्या कामातील बजेटमधील देय रकमेपैकी ५ ते १० टक्के रक्कम पाच वर्षांसाठी शासनाकडेच ठेवून घ्यावयाची असते. त्यातून त्या रस्त्याची देखभाल दुरुस्ती करून घ्यावी, हा नियम आहे. मात्र, ठेकेदाराची सर्व रक्कम दिली जाते. मग शासनाला पॅचवर्किंग करावे लागते.