शहरं
Join us  
Trending Stories
1
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
2
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
3
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
4
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
5
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
6
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
7
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
8
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
9
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
10
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
11
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
12
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
13
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
14
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
15
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
16
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
18
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
19
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
20
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

माकोडे ,दीक्षित विजेते

By admin | Updated: August 26, 2015 23:25 IST

एलआयसी पश्चिम क्षेत्रीय बॅडमिंटन : पन्नास खेळाडूंचा सहभाग

कोल्हापूर : सासने मैदान येथील दिलीप देसाई बॅडमिंटन हॉलमध्ये झालेल्या ‘एलआयसी’च्या ४९ व्या पश्चिम क्षेत्रीय बॅडमिंटन स्पर्धेत पुरुषांत किरण माकोडे यांनी, तर महिलांत वरदा दीक्षित यांनी विजेतेपद पटकावले. विजेत्या खेळाडूंना वरिष्ठ मंडल प्रबंधक राजकिशोर नाईक यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या या स्पर्धेत महाराष्ट्र, गुजरात, गोवा या राज्यांतून व २३ विभागीय कार्यालयांतील ५० खेळाडू सहभागी झाले होते. स्पर्धेतील अनुक्रमे विजयी खेळाडू असे : पुरुष : किरण माकोडे, अरविंद गंगाणी, प्रदोश सिलीमखान. महिला : वरदा दीक्षित, लीना ढापरे, एस. एस. सोवनी.बक्षीस वितरणप्रसंगी ‘एलआयसी’चे विपणन प्रबंधक एम. जी. पाटखेडकर, प्रबंधक राघवेंद्र इनामदार, नरेंद्र अधिकारी, स्पोर्टस प्रमोशन बोर्डचे सदस्य पूर्णानंद जमदाडे, ममता सावणे, पश्चिम क्षेत्र प्रतिनिधी बळिराम के. यांची प्रमुख उपस्थिती होती. स्पर्धेचे नियोजन एलआयसी कोल्हापूरच्या प्रशांत घाटगे, उदय राऊत, शशिकांत देशपांडे, सर्जेराव निगडे, प्रवीण वरुटे, जयसिंग मिसाळ, दीपक कोरे, पी. एम. बगाटे, राजू कणेगावकर, सतीश मोरे, निखिल कुलकर्णी, सुहास चौगले, उमेश सरनोबत, संतोष सरीकर, शहाजी कांबळे, संजय वडगांवकर यांनी केले. (वृत्तसंस्था)