शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात मधुरिमाराजेंच्या माघारीनंतर वातावरण तापले, गारगोटीत सतेज पाटील-शाहू छत्रपती एका व्यासपीठावर आले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2024 19:34 IST

शिवाजी सावंत  गारगोटी : कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार मधुरिमाराजे यांच्या धक्कादायक माघारीनंतर घडलेल्या नाट्यमय घडामोडीनंतर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज ...

शिवाजी सावंत गारगोटी : कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार मधुरिमाराजे यांच्या धक्कादायक माघारीनंतर घडलेल्या नाट्यमय घडामोडीनंतर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील व खासदार शाहू छत्रपती हे गारगोटी येथील कार्यक्रमाला येतात की नाही अशी उपस्थितांना चिंता लागली होती. दुपारपासून कार्यक्रमाचे संयोजक आणि कार्यकर्ते त्यांची चातकाप्रमाणे वाट पाहत होते. गारगोटी येथे राहुल देसाई यांच्या घरवापासीच्या कार्यक्रमासाठी ते प्रथमच एकाच व्यासपीठावर येणार असल्याने सर्वांना उत्सुकता होती. अन् संध्याकाळी खासदार शाहू छत्रपती अन् आमदार सतेज पाटील एकाच व्यासपीठावर आले. या कार्यक्रमाला तब्बल तीन तास उशिरा झाला.सुरवातीला खासदार शाहू छत्रपती आले. त्यानंतर थोड्यावेळाने आमदार सतेज पाटील आल्यानंतर शाहू छत्रपती यांनी त्यांचे हसतमुखाने स्वागत करून हस्तांदोलन केले. यानंतर दोघांमध्ये एकमेकांशी संवाद सुरु होता. मधुरिमाराजेंच्या माघारीच्या घडामोडींच्या घटनेचा कोणताही लवलेश दोघांचाही चेहऱ्यावर दिसत नव्हता. यामुळे आमदार सतेज पाटील यांची राजकीय परिपक्वता तर खासदार शाहू छत्रपती यांची सहृदयता दिसून आली. राजकारणात कोणत्याही प्रसंगाकडे कसे पहावे याचे मूर्तिमंत उदाहरण आज गारगोटी येथे राधानगरी विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी अनुभवले

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४radhanagari-acराधानगरीShahu Maharaj Chhatrapatiशाहू महाराज छत्रपतीSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024