शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
3
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
4
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
5
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
6
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
7
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
8
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
9
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
10
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
11
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
12
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
13
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
14
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
15
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
16
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
17
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
18
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
19
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
20
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

महालक्ष्मी एक्स्प्रेस आजपासून १३ दिवस रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:25 IST

गेल्या महिनाभरापासून कोल्हापुरातील श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस येथून तिरुपती एक्स्प्रेस, कोयना, महाराष्ट्र, महालक्ष्मी आणि दीक्षाभूमी (धनबाद) एक्स्प्रेस धावत ...

गेल्या महिनाभरापासून कोल्हापुरातील श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस येथून तिरुपती एक्स्प्रेस, कोयना, महाराष्ट्र, महालक्ष्मी आणि दीक्षाभूमी (धनबाद) एक्स्प्रेस धावत आहेत. मात्र, प्रवासी संख्या कमी झाली असल्याने मध्य रेल्वेने कोल्हापूर-मुंबई मार्गावर धावणारी महालक्ष्मी एक्स्प्रेस दि. १० मेपर्यंत रद्द करण्यात आली आहे. मुंबईहून मंगळवारी सकाळी ही रेल्वे येणार. मात्र, कोल्हापूरहून ती मुंबईला जाणार नाही. उर्वरित मार्गांवरील रेल्वे सुरू राहणार असल्याचे स्थानक प्रबंधक ए. आय. फर्नांडीस यांनी सोमवारी सांगितले. कोरोनाचा कोल्हापूरच्या विमानसेवेला देखील फटका बसला आहे. प्रवासी संख्या ५० टक्क्यांवर आली आहे. कोल्हापूर-अहमदाबाद विमानसेवा शुक्रवारपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. अहमदाबाद विमानतळावर काम सुरू असल्याने सेवा स्थगित करण्यात आली असल्याचे ही सेवा पुरविणाऱ्या कंपनीने कळविले आहे. अन्य मार्गांवरील विमानसेवा सुरू असल्याची माहिती विमानतळ संचालक कमलकुमार कटारिया यांनी सांगितले.

चौकट

...तरच तिरुपती विमानाचे टेकऑफ

कोल्हापुरातून तिरुपती, बंगळुरू, मुंबई, हैदराबाद या शहरांसाठी विमानसेवा सुरू आहे. मात्र, प्रवासी कमी आहेत. पुरेसे प्रवासी असतील, तरच कोल्हापूर-तिरुपती विमानाचे टेकऑफ ही सेवा पुरविणाऱ्या कंपनीकडून करण्यात येत आहे.