शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

महाद्वार पुन्हा गर्दीने फुलला, शनिवारच्या बाजारात खरेदीला उधाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2020 7:17 PM

diwali, kolhapurnews कोरोनासारख्या आपत्तीला धाडसाने तोंड देवून तो परतवून लावत असलेल्या कोल्हापुरकरांनी दिवाळीच्या आधीच्या शनिवारच्या बाजारात खरेदीचा उत्सव साजरा केला. आठ महिन्यांनी पहिल्यांदाच एवढी मोठी गर्दी पुन्हा महाद्वार रोडवर अनुभवायला मिळाली. त्यामुळे रस्त्यावरच्या फेरीवाल्यांपासून ते मोठ्या दुकानदारापर्यंतच्या व्यावसायिकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.

ठळक मुद्देमहाद्वार पुन्हा गर्दीने फुललाशनिवारच्या बाजारात खरेदीला उधाण : पोलीसांचा वॉच

कोल्हापूर : कोरोनासारख्या आपत्तीला धाडसाने तोंड देवून तो परतवून लावत असलेल्या कोल्हापुरकरांनी दिवाळीच्या आधीच्या शनिवारच्या बाजारात खरेदीचा उत्सव साजरा केला. आठ महिन्यांनी पहिल्यांदाच एवढी मोठी गर्दी पुन्हा महाद्वार रोडवर अनुभवायला मिळाली. त्यामुळे रस्त्यावरच्या फेरीवाल्यांपासून ते मोठ्या दुकानदारापर्यंतच्या व्यावसायिकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.मार्च महिन्यात कोरोनाची आपत्ती सुरु झाल्यानंतर लोकांचे बाजारपेठेसारख्या सार्वजनिक ठिकाणी जाणेच बंद झाले. गणेशोत्सवात कोरोनाचा कहर होता. नवरात्रौत्सवापासून तो कमी झाल्यानंतर हळुहळू लोक खरेदीला बाहेर पडू लागले. आता मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव एकदम कमी झाल्याने दिवाळी सणाचा आनंद अधिक द्विगुणीत झाला आहे. लोक खबरदारी घेवून मुक्तपणे सणाच्या खरेदीला बाहेर पडत आहेत.शनिवारी महाद्वार रोडवर रस्त्यावरचा बाजार भरतो. येथे गरीबातल्या गरीब माणसापासून ते सर्वसामान्य व मध्यमवर्गियांपर्यंतच्या सर्व नागरिकांना हवे तसे कपडे व साहित्य कमी दरात मिळतात. त्यामुळे या बाजाराला नागरिकांची अधिक पसंती असते. यंदा दिवाळीला शनिवारपासून (दि. १४) सुरुवात होत आहे. त्यामुळे हा दिवाळीच्या आधीचा शनिवार असल्याने नागरिकांनी सणाची खरेदी उरकून घेतली. याशिवाय लुगडी ओळ, राजारामपूरी या प्रमुख बाजारपेठेत सायंकाळी मोठी गर्दी होती. 

टॅग्स :Diwaliदिवाळीkolhapurकोल्हापूर