शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर शहरात पावसाच्या हलक्या सरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:25 IST

कोल्हापूर : काेल्हापूर शहरात सोमवारी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. विजांचा कडकडाट, वारे सुटले; मात्र पावसाने तुरळक हजेरी लावली. गेली ...

कोल्हापूर : काेल्हापूर शहरात सोमवारी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. विजांचा कडकडाट, वारे सुटले; मात्र पावसाने तुरळक हजेरी लावली.

गेली दोन दिवस जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस होत आहे. सोमवारी दिवसभर उष्मा जाणवत होता. तापमान वाढल्याने सायंकाळी पाऊस जोरदार बॅटींग करेल, असा अंदाज होता. त्याप्रमाणे वातावरणही तयार झाले. सायंकाळी पाच वाजता आकाशात ढग दाटून आले. सोसाट्याचा वाराही वाहू लागला. आकाशात विजांचा थयथयाट सुरू झाल्याने जोरदार पाऊस कोसळणार, असे वातावरण झाले. पावसाला सुरुवात झाली. शहरात तुरळक पाऊस झाला. जिल्ह्यात मात्र अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला.

फोटो ओळी : कोल्हापुरात सोमवारी सायंकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. तत्पूर्वी आकाशात विजेचा कडकडाट सुरू होता. (फोटो-२६०४२०२१-कोल-रेन) (छाया- आदित्य वेल्हाळ)