शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur ZP Election Results 2026: उचगाव जिल्हा परिषदेत भाजपचे नामदेव वाइंगडे, भादोलेतून काँग्रेसच्या सोनाली सावंत विजयी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 11:33 IST

कागलमध्ये शिंदेसेनेचे नेते, माजी खासदार संजय मंडलिक यांना धक्का

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळपासून सुरुवात झाली आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार महायुतीसहकाँग्रेसच्या उमेदवारांनी आघाडी घेती आहे. भाजप, शिंदेसेना दोन-दोन जागांवर आघाडीवर आहे. तर जनसुराज्य पक्षाचे तीन उमेदवार आघाडीवर आहेत. विजयी उमेदवारांची नावे -घुणकी जिल्हा परिषद मतदारसंघात काँग्रेसच्या शुभांगी महेश कुंभार विजयीघुणकी पंचायत समिती जनसुराज्यच्या कल्याणी राजवर्धन मोहिते विजयीपंचायत समिती नवे पारगावमध्ये काँग्रेसचे भारत विरधवल पाटील विजयीनवे पारगाव पंचायत समिती काँग्रेसचे भारत पाटील विजयी

याठिकाणी आमदार विनय कोरे यांना बालेकिल्ल्यात धक्का बसला. घुणकी बरोबर सातवे जिल्हा परिषद मतदार संघ आणि पंचायत समितीत जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारांचा पराभव झाला. 

गडहिंग्लजगडहिंग्लज तालुक्यातील नूल जिल्हा परिषद मतदारसंघात अनिरुद्ध रेडेकर विजयी 

Maharashtra ZP Election Result 2026 Live: जिल्हा परिषद निकालात राष्ट्रवादीची घोडदौड; भाजपा अव्वल, 'घड्याळ' दुसऱ्या क्रमांकावर...

आजराउत्तूर पंचायत समितीमधून राष्ट्रवादीचे विकास चोथे विजयीजिल्हा परिषद मतदारसंघातून राष्ट्रवादीचे शिरीष देसाई आघाडीवर

पन्हाळासातवे राष्ट्रवादी ३ विजयी

सातवे जिल्हा परिषद मतदारसंघातून राष्ट्रवादीचे जयंत पाटील विजयीसातवे पंचायत मतदारसंघातून राष्ट्रवादीचे माणिक पाटील विजयीमाले पंचायत समिती मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या भारती पाटील विजयी

करवीरशिये - हमु पाटील (काँग्रेस विजयी)वडणगे - इंद्रजित पाटील (शिंदेसेना विजयी)गडमुडशिंगी - तानाजी पाटील (भाजप विजयी)उचगाव -  नामदेव वाईंगडे  (भाजप विजयी)

कडगांव जिल्हा परिषद सारिका यशवंत नांदेकर विजयी (शिंदेसेना) पंचायत समिती गणअरूणा प्रशांत देसाई विजयी (शिंदेसेना) मठगांव गणधनंजय मधुकर लाड विजयी (शिंदेसेना) 

कोल्हापुरात आतापर्यंतच्या निकालात काँग्रेसची विजयी घोडदौड 

  • काँग्रेसने १२ जागावर विजय मिळवला
  • दुसऱ्या क्रमांकवर राष्ट्रवादी काँग्रेसने १० जागा मिळवल्या 
  • भाजप ७, शिवसेना ७, जनसुराज्यने ४ जागा मिळवल्या 
  • ठाकरे २ आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना एक

जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरलेला बोरवडे जिल्हा परिषद मतदार संघातून राष्ट्रवादीच्या शोभाताई फराकटे विजयी. तर बांबवडे जिल्हा परिषद मतदारसंघात राष्ट्रवादीच्या राजकुंवर गायकवाड विजयी

उत्तूर जिल्हापरिषद गटातून : शिरिष देसाई (राष्ट्रवादी),  उत्तूर पंचायत समिती विकास चोथे (राष्ट्रवादी), भादवण पंचायत समिती : राजश्री गाडे : राष्ट्रवादी विजयी

कागलमध्ये शिंदेसेनेचे नेते, माजी खासदार संजय मंडलिक यांना धक्काकागलमध्ये जिल्हा परिषदेच्या सहाही जागांवर मंत्री हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे, संजयबाबा घाटगे गटाच्या उमेदवारांचा विजय झाला. पंचायत समितीच्या ११ जागांवर मुश्रीफ-घाटगे गटाने बाजी मारली आहे. शिंदेसेनेचे नेते संजय मंडलिक यांच्या वाटेला केवळ १ पंचायत समितीची जागा मिळवता आली.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur ZP Election: BJP, Congress Win in Uchgaon, Bhadole

Web Summary : Kolhapur ZP election results show gains for Mahayuti and Congress. BJP and Shinde Sena lead in two seats each. Janasurajya Party wins three. NCP also secures victories in Satve, showcasing a mixed outcome.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२६kolhapurकोल्हापूरResult Dayपरिणाम दिवसMahayutiमहायुतीBJPभाजपाMahavikas Aghadiमहाविकास आघाडीcongressकाँग्रेस