शहरं
Join us  
Trending Stories
1
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
4
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
5
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
6
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
7
Success Story : शेतकऱ्याच्या मुलानं बनवलं Nirmaला मोठा ब्रँड; सायकलवरुन ₹३ किलोनं विकली पावडर; वाचा करसनभाईंची कहाणी
8
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
9
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
10
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!
11
मनसे नेते अमित ठाकरेंचं शालेय शिक्षणमंत्र्यांना पत्र; RTE प्रवेश प्रक्रियेवरून नाराजी
12
'देशात काँग्रेस संपत असताना पाकिस्तानला रडू येतंय'; व्होट जिहादवरुन मोदींचा निशाणा
13
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
14
Guru Asta 2024: गुरु अस्त काळात होणार राजकीय उलथापालथ? मंगल कार्य वर्ज्य? वाचा उपाययोजना!
15
Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत झाली मोठी घसरण, ७५००० च्या उच्चांकावरून ७१००० रुपयांवर आलं गोल्ड
16
Goldy Brar Murder : गोल्डी ब्रारच्या हत्येची बातमी अफवा; अमेरिकन पोलिसांनी केले स्पष्ट
17
कोकणात दादा आणि भाईंचं मनोमीलन कसं झालं? खुद्द केसरकर यांनीच सांगितली 'इनसाईड स्टोरी'   
18
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
19
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
20
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल

‘तरण्या’ नक्षत्रात कोल्हापूरात वळिवासारखा अर्धा तास पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 11:01 AM

कोल्हापूर : कोल्हापूर शहराला शुक्रवारी दुपारी पावसाने झोडपून काढले. तीन दिवसांच्या कडाक्याच्या उन्हानंतर ऐन ‘तरण्या’ नक्षत्रात वळिवासारखा अर्धा तास ...

ठळक मुद्देकोल्हापूरला पावसाने झोडपले‘तरण्या’ नक्षत्रात कोल्हापूरात वळिवासारखा अर्धा तास पाऊस

कोल्हापूर : कोल्हापूर शहराला शुक्रवारी दुपारी पावसाने झोडपून काढले. तीन दिवसांच्या कडाक्याच्या उन्हानंतर ऐन ‘तरण्या’ नक्षत्रात वळिवासारखा अर्धा तास पाऊस कोसळला. जिल्ह्यातही काही ठिकाणी या पावसाने हजेरी लावली.शुक्रवारी सकाळपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण होण्यास सुरुवात झाली. दुपारी साडेतीन वाजता शहरात पावसाची रिपरिप सुरू झाली. सुमारे अर्धा तास पावसाने झोडपून काढले. वळिवासारखाच पाऊस झाला असला तरी तीन दिवसांच्या कडाक्याच्या उन्हानंतर या पावसाने नागरिकांना दिलासा मिळाला.धरणक्षेत्रातही पावसाने विश्रांती घेतली आहे. राधानगरी धरण ७३ टक्के भरले असून, त्यातून प्रतिसेंकद ८०० घनफूट विसर्ग सुरू आहे. नद्यांची पाणीपातळी कमी झाली असून, पंचगंगा १७.७ फुटांपर्यंत खाली आली आहे.

 

टॅग्स :Rainपाऊसkolhapurकोल्हापूर