शहरं
Join us  
Trending Stories
1
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
2
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा
3
शरद पवार हेच महाराष्ट्राचा आत्मा, मोदींना ४ जूनला कळेल; जयंत पाटलांचा पलटवार
4
रायबरेली आणि अमेठीतून कोण निवडणूक लढवणार?; काँग्रेस नेत्याच्या दाव्याने सर्वच हैराण
5
Rohit Sharma throwback picture: रोहित शर्माच्या आईने वाढदिवशी शेअर केला 'हिटमॅन'चा जुना फोटो, चाहत्यांनी केल्या भन्नाट कमेंट्स
6
होय माझा आत्मा भटकतोय! शरद पवारांचा शिरुरमधून नरेंद्र मोदींवर पलटवार, 'मी लाचार होणार नाही'
7
मनीष सिसोदिया यांचा जामीन अर्ज पुन्हा फेटाळला, लोकसभा निवडणुकीदररम्यान आपला मोठा धक्का  
8
रणबीर-आलियाच्या फुटबॉल टीमची Finals मध्ये एन्ट्री, स्टेडियममध्ये केलं सेलिब्रेशन
9
'भटकती आत्मा' म्हणत मोदींचा हल्लाबोल; अजित पवार म्हणाले, पुढच्या सभेत मी...
10
'10 वर्षांपूर्वी देशात रिमोट कंट्रोलचे सरकार होते', लातूरमधून PM मोदींची काँग्रेसवर जोरदार टीका
11
IPL 2024 LSG vs MI: बर्थ डे बॉय रोहित शर्माचा 'जबरा फॅन', हिटमॅनच्या कृतीनं जिंकली मनं!
12
Rohit Sharma Record, Mumbai Indians IPL 2024: 'बर्थडे बॉय' रोहितला आजच्या सामन्यात मोठा विक्रम करण्याची संधी, हव्यात फक्त 'इतक्या' धावा
13
“राम मंदिराच्या लोकार्पणात गरीब अन् शेतकरी कुठे दिसले का?”; राहुल गांधींचा थेट सवाल
14
Guru Gochar 2024: बारा वर्षांनी वृषभ राशीत होणार गुरुबदल; वर्षभर अनेक शुभ-अशुभ घटना घडणार ; वाचा!
15
‘एकत्र येऊन मतांचा जिहाद करा’, काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्या पुतणीचा व्हिडीओ व्हायरल  
16
देवेंद्र यादव दिल्ली काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली नियुक्ती
17
'युपीत असते, तर उलटं टांगून...', सीएम योगी आदित्यनाथांचा हल्लाबोल
18
Rahul Gandhi : "जेव्हा सकाळी उठतील तेव्हा जादुने महिलांच्या बँक अकाऊंटमध्ये 1 लाख येतील..."
19
T20 World Cup 2024: विश्वविजेत्या इंग्लंडच्या संघाची घोषणा! घातक गोलंदाजाची अखेर एन्ट्री
20
T20 World Cup संघ निवडीच्या हालचालींना वेग: जय शाह, अजित आगरकर यांच्यात बैठक

कोल्हापूर : शनिवार पेठेत घराची भिंत पडली, सुदैवाने जीवित हानी नाही : ६० ते ७० हजारांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 3:39 PM

पाऊसाचे पाणी भिंतीत मुरल्याने शनिवार पेठ सोन्या मारुती चौक परिसरात घराची भिंत सोमवारी सकाळी पडली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली. पण ; घराचे सुमारे ७० ते ८० हजार रुपयांचे नुकसान झाले. हा प्रकार समजताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी रवाना झाले. त्यांनी भिंत उतरुन घेतली.

ठळक मुद्देशनिवार पेठेत घराची भिंत पडलीसुदैवाने जीवित हानी नाही : ६० ते ७० हजारांचे नुकसान

कोल्हापूर : पाऊसाचे पाणी भिंतीत मुरल्याने शनिवार पेठ सोन्या मारुती चौक परिसरात घराची भिंत सोमवारी सकाळी पडली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली. पण ; घराचे सुमारे ७० ते ८० हजार रुपयांचे नुकसान झाले. हा प्रकार समजताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी रवाना झाले. त्यांनी भिंत उतरुन घेतली.याबाबत मिळालेली माहिती अशी की, किशोर कोरडमल ओसवाल व दिलीप कोरडमल तेजपाल (रा. २५४९ सी वॉर्ड, शनिवार पेठ, कोल्हापूर) यांचे घर आहे. सोमवारी सकाळी त्यांच्या घराच्या भिंतीचा भाग कोसळला. सुदैवाने यामध्ये कोणी सापडले नाही.

नागरिकांना हा प्रकार अग्निशमन दलाला कळविला. त्यानूसार स्टेशनप्रमुख तानाजी कवाळे,जवान अनु शिंगारे, जयवंत डकरे, उदय शिंदे, दत्ता जाधव व पवडी विभागाचे उमेश माने घटनास्थळी आले. त्यांनी भिंत उतरुन घेतली. यामध्ये घराचे ६० ते ७० हजार रुपयांचे नुकसान झाले. 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर