शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
4
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
5
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
6
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
7
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
8
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
9
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
10
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
11
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
12
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
13
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
14
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
15
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
16
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
17
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
18
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
19
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
20
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया

कोल्हापुरात उन्हाच्या झळा तीव्र, तापमान पुन्हा ४१ डिग्रीपर्यंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 6:00 PM

कोल्हापूरचा पारा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. शनिवारी ४१ डिग्रीपर्यंत तापमान पोहोचल्याने उन्हाच्या झळा तीव्र झाल्या आहेत. रविवारी त्यात वाढ होणार असून तापमान ४२ डिग्रीपर्यंत जाणार आहे. आगामी तीन दिवस तापमान असेच राहणार असून, साधारणत: शुक्रवारपासून तापमानात हळूहळू घट होईल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.

ठळक मुद्देकोल्हापुरात उन्हाच्या झळा तीव्र, तापमान पुन्हा ४१ डिग्रीपर्यंतआणखी तीन दिवस तापमान चढेच राहणार : वळवाची शक्यता धूसरच

कोल्हापूर : कोल्हापूरचा पारा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. शनिवारी ४१ डिग्रीपर्यंत तापमान पोहोचल्याने उन्हाच्या झळा तीव्र झाल्या आहेत. रविवारी त्यात वाढ होणार असून तापमान ४२ डिग्रीपर्यंत जाणार आहे. आगामी तीन दिवस तापमान असेच राहणार असून, साधारणत: शुक्रवारपासून तापमानात हळूहळू घट होईल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.यंदा जानेवारी, फेबु्रवारी महिन्यापासूनच कडक उन्हाच्या झळा जाणवत होत्या. मार्चपासून तर सूर्यनारायणाचा नूर काही वेगळाच राहिला. एप्रिल महिन्यात तापमान ४२ डिग्रीपर्यंत पोहोचले होेते. मध्यंतरी झालेल्या वादळाने तापमान घसरले; पण आता पुन्हा त्यात वाढ होऊ लागली आहे.

गेले दोन दिवस तापमान ४१ डिग्रीपर्यंत राहिले आहे. शनिवारी सकाळपासूनच अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. दुपारी चारपर्यंत ४० डिग्री तापमान राहिले. त्यानंतर ते हळूहळू कमी होत गेले; तरी रात्री आठ वाजता ३३ डिग्री होते. त्यात किमान तापमान २४, २५ पर्यंत कायम राहिल्याने उष्मा जाणवू लागला आहे. 

 

टॅग्स :Temperatureतापमानkolhapurकोल्हापूर