शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

कोल्हापूर : गगनबावडा, राधानगरीत अतिवृष्टी : धरणक्षेत्रातही धुवाधार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 7:05 PM

कोल्हापूर जिल्ह्यात गेले दोन दिवस पावसाचा जोर वाढला असून गगनबावडा, राधानगरी तालुक्यांत अतिवृष्टी झाली आहे. नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत असून विविध नद्यांवरील दहा बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतूक काहीशी विस्कळीत झाली आहे.

ठळक मुद्देगगनबावडा, राधानगरीत अतिवृष्टी धरणक्षेत्रातही धुवाधार पाऊस

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात गेले दोन दिवस पावसाचा जोर वाढला असून गगनबावडा, राधानगरी तालुक्यांत अतिवृष्टी झाली आहे. नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत असून विविध नद्यांवरील दहा बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतूक काहीशी विस्कळीत झाली आहे.जिल्ह्यात सोमवारी (दि. २५) रात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे. मंगळवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ४५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

सर्वाधिक १३० मिलिमीटर पाऊस गगनबावडा, तर ६९ मिलिमीटर पाऊस राधानगरी तालुक्यात झाला. धरणक्षेत्रातही जोरदार पाऊस सुरू असल्याने नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. जिल्ह्यातील विविध नद्यांवरील दहा बंधारे पाण्याखाली गेले असून, पंचगंगेची पातळी २३ फुटांपर्यंत पोहोचली आहे. 

 

टॅग्स :monsoon 2018मान्सून 2018kolhapurकोल्हापूर