शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
2
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
3
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
4
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
5
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
6
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
7
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
8
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
9
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
10
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
11
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
12
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
13
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
14
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
15
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
16
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
17
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
18
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
19
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
20
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...

कोल्हापूर : पितृपंधरवडा (पितृपक्ष) मंगळवारपासून सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2018 4:52 PM

गणेशोत्सवानंतर मंगळवारपासून पितृपंधरवडा(पितृपक्ष) सुरू होत आहे. पितृपक्षात कुटूंबातील दिवंगत व्यक्तींच्या नावे महालय केले जाते. दुसरीकडे अजूनही महालय कालावधीबद्दल अनेक समज-गैरसमज असल्याचे पाहायला मिळते.

ठळक मुद्देपितृपंधरवडा (पितृपक्ष) मंगळवारपासून सुरू बाजारपेठेतही या कालावधीत उलाढाल कमी

कोल्हापूर : गणेशोत्सवानंतर मंगळवारपासून पितृपंधरवडा(पितृपक्ष) सुरू होत आहे. पितृपक्षात कुटूंबातील दिवंगत व्यक्तींच्या नावे महालय केले जाते. दुसरीकडे अजूनही महालय कालावधीबद्दल अनेक समज-गैरसमज असल्याचे पाहायला मिळते.अनंत चर्तूदशीनंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवसापासून पितृपंधरवडा असतो. अनंत चर्तूदशीनंतरची पौर्णिमा ते सर्वपित्री अमावस्या या पंधरा दिवसांच्या कालावधीत कुटूंबातील व्यक्तीचा मृत्य झाला त्या तिथीला त्यांच्या नावे पूजा करून आवडीच्या पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. कावळ््याला नैवेद्य ठेवला जातो. वयस्कर व्यक्तींना जेवायला बोलावले जाते. या विधीला महालय किंवा बोली भाषेत महाळ म्हणतात.या पंधरा दिवसांबद्दल अजूनही नागरिकांमध्ये समज गैरसमज आहेत या दिवसात कोणत्याही देवाधर्माचे विधी, कुटूंबातील शुभकार्ये, उत्सव, समारंभ, नवीन वस्तूंची खरेदी केली जात नाही. त्यामुळे या कालावधीत बाजारपेठेतही उलाढाल कमी असते. त्यानंतर मात्र घटस्थापना होवून नवरात्रौत्सवाला सुरवात होत असल्याने हे पंधरा दिवस म्हणजे बाजारपेठेसाठी उत्सवाची तयारीच असते. 

 

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमkolhapurकोल्हापूर