शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
4
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
5
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
6
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
7
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
8
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
9
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
10
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
11
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
12
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
13
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
14
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
15
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
16
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
17
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
18
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
19
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
20
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप

कोल्हापूर जिल्ह्याचा पारा घसरला, दिवसभर ढगाळ वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2018 5:51 PM

कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून तापमानात घसरण झाली असून, किमान तापमान १८ डिग्रीपर्यंत खाली आले आहे. मंगळवारी दिवसभर ढगाळ वातावरण राहिले असून, बुधवारी ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

ठळक मुद्देकोल्हापूर जिल्ह्यात दिवसभर ढगाळ वातावरण हलक्या पावसाची शक्यता

कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून तापमानात घसरण झाली असून, किमान तापमान १८ डिग्रीपर्यंत खाली आले आहे. मंगळवारी दिवसभर ढगाळ वातावरण राहिले असून, बुधवारी ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून जिल्ह्यात थंडीची तीव्रता वाढू लागली होती, हळूहळू थंडीचा कडाका वाढत असताना सोमवारपासून वातावरणात अचानक बदल होत गेला. थंडी कायम आहेच, पण ढगाळ वातावरण राहिले.

जिल्ह्याच्या किमान तापमानात घसरण होऊन ते १८ डिग्रीपर्यंत खाली आले आहे. मंगळवारी किमान १८, तर कमाल ३० डिग्री तापमान राहिले. दिवसभर ढगाळ वातावरण असले, तरी थंडीही कायम होती.

 

 

टॅग्स :Rainपाऊसkolhapurकोल्हापूर