शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: मतदानाचा उत्साह कायम
2
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
3
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
4
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
5
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
6
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
7
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
8
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
9
सेक्स स्कॅण्डल : प्रज्वलविरोधात अटक वॉरंट
10
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
11
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
12
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
13
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
14
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
15
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
16
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
17
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
18
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
19
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
20
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...

कोल्हापूर : बॅँकेच्या सील मिळकती ताब्यात घेणाऱ्या पाचजणांविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 4:23 PM

सातार्‍यातील कर्नल थोरात सहकारी बॅँकेने सील केलेल्या शाहूपुरी येथील फ्लॅट व दुकानगाळ्यांचा जबरदस्तीने ताबा घेणार्‍या पाचजणांविरुद्ध शुक्रवारी रात्री शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. अख्तर मुल्लाणी, जावेद मुल्लाणी, अन्वर मुल्लाणी, सलीम मुल्लाणी, इकबाल मुल्लाणी (रा. सर्व शाहूपुरी)अशी संशयित आरोपींची नावे आहेत.

ठळक मुद्दे बॅँकेच्या सील मिळकती ताब्यात घेणाऱ्या पाचजणांविरुद्ध गुन्हाकोल्हापुरातील फ्लॅट, दुकानगाळ्यांचा जबरदस्तीने तोडले कुलूप

कोल्हापूर : सातार्‍यातील कर्नल थोरात सहकारी बॅँकेने सील केलेल्या शाहूपुरी येथील फ्लॅट व दुकानगाळ्यांचा जबरदस्तीने ताबा घेणार्‍या पाचजणांविरुद्ध शुक्रवारी रात्री शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. अख्तर मुल्लाणी, जावेद मुल्लाणी, अन्वर मुल्लाणी, सलीम मुल्लाणी, इकबाल मुल्लाणी (रा. सर्व शाहूपुरी)अशी संशयित आरोपींची नावे आहेत.याबाबत पोलिसांतून समजलेली माहिती अशी की, सातारा येथील कर्नल थोरात सहकारी बॅँकेने कर्जाची परतफेड न केल्याने कोल्हापुरातील शाहूपुरीतील फ्लॅट व दुकानगाळे सील केले होते; परंतु अख्तर मुल्लाणी, जावेद मुल्लाणी, अन्वर मुल्लाणी, सलीम मुल्लाणी, इकबाल मुल्लाणी यांनी जबरदस्तीने या ठिकाणी येऊन कुलूप तोडून या मिळकतींचा ताबा घेतला.

याबाबत बॅँकेचे अधिकारी दत्तात्रय सोपानराव शिंदे (वय ४५, रा. सातारा) यांनी याबाबत शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर पाच जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूरSatara areaसातारा परिसर