शहरं
Join us  
Trending Stories
1
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
2
मणिपूरमध्ये CRPF च्या ताफ्यावर कुकी उग्रवाद्यांकडून भीषण हल्ला, दोन जवानांना वीरमरण   
3
ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार, ठाकरे गटाने महायुतीला डिवचले
4
Investment Tips : महिलांसाठी कमालीची आहे 'ही' सरकारी स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
5
महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार
6
'जुनं फर्निचर' मध्ये दिसला असता सलमान खान? महेश मांजरेकरांनी केला खुलासा
7
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण
8
बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला...
9
GoFirstला मोठा झटका, दिल्ली हायकोर्टानं सर्व ५४ विमानांचं रजिस्ट्रेशन रद्द करण्यास मंजुरी
10
उमेदवारासाठी ठाण्यातील महायुतीचे कार्यकर्ते काकुळतीला; उमेदवारी मिळणार कुणाला?
11
Patanjali Foods 'हा' व्यवसाय खरेदी करण्याच्या तयारीत, काय आहे बाबा रामदेव यांच्या कंपनीचा प्लान?
12
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२४, व्यापारात दिवस लाभदायी ठरेल, सहल - प्रवास होतील
13
‘जय भवानी’बाबत उद्धवसेनेचा फेरविचार अर्ज फेटाळला; आता पुढे काय?
14
'तारक मेहता' फेम मिस्टर सोढीने बेपत्ता होण्याच्या आधी केली होती पोस्ट, २ दिवसांपासून फोनही आहे बंद
15
शिक्षण अकरावी, संपत्ती कोट्यवधी अन् डोक्यावर कर्ज; पाच वर्षात मिहिर कोटेचा बनले करोडपती
16
उत्तर पूर्व मुंबईत ९३ लाखांची रोकड जप्त; कमळाचे चिन्ह असलेल्या कपबशीही ताब्यात 
17
राजेंद्र गावितांचा पत्ता कट? बविआ महायुतीत येणार; ‘लग्न आपल्या घरचे आहे’ अशी साद...
18
उद्धव ठाकरेंचे मत ‘हाता’ला, तर राज यांचे ‘धनुष्यबाणा’ला; लोकसभेला विचित्र योग
19
युद्धभूमीत मृत आईच्या पोटातून जिवंत बाळ! अख्खं कुटुंब हल्ल्यात ठार झालं

कोल्हापूर : पैसे पडल्याचे सांगून विवाहितेची पर्स लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 4:27 PM

रस्त्यावर पैसे पडल्याचे सांगून विवाहितेच्या कारमधील पर्स दोन अज्ञाताने चोरुन नेल्याची घटना सोमवारी (दि. २२) सकाळी बिनखांबी गणेश मंदिराजवळ घडली. याबाबत विराज अजित महात (वय ४५, प्लॉट नंबर ४०१ , रा. फुलेवाडी पहिला बसस्टॉप, शेतकरी हॉटेलजवळ , कोल्हापूर) यांनी जुना राजवाडा पोलिसात दिली.

ठळक मुद्देपैसे पडल्याचे सांगून विवाहितेची पर्स लंपास हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन दोन अज्ञात पसार

कोल्हापूर : रस्त्यावर पैसे पडल्याचे सांगून विवाहितेच्या कारमधील पर्स दोन अज्ञाताने चोरुन नेल्याची घटना सोमवारी (दि. २२) सकाळी बिनखांबी गणेश मंदिराजवळ घडली. याबाबत विराज अजित महात (वय ४५, प्लॉट नंबर ४०१ , रा. फुलेवाडी पहिला बसस्टॉप, शेतकरी हॉटेलजवळ , कोल्हापूर) यांनी जुना राजवाडा पोलिसात दिली.पोलिसांनी सांगितले की, विराज महात या कार घेऊन बिनखांबी गणेश मंदिरजवळ सोमवारी आल्या होत्या. त्यावेळी दोन अज्ञात त्यांच्याजवळ आले. त्यांनी विराज महात यांना ‘तुमचे रस्त्यावर पैसे पडले आहेत’ असे सांगितले. त्यावर त्या रस्त्यावर पडलेले पैसे घेत असताना अज्ञातांनी कारच्या खिडकीच्या उजव्या बाजूस हात घालून पर्स घेऊन ते पसार झाले.

त्यानंतर त्यांनी कारमध्ये पाहिले असता पर्स नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी पर्समधील २३ हजार रुपये, पर्स व स्मार्ट कार्ड असा सुमारे २८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेल्याचे महात यांनी फिर्यादीत म्हटले आहे. याची नोंद रात्री झाली.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर