शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
3
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
5
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
6
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
7
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
8
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
9
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
10
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
11
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
12
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
13
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
15
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
16
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
17
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
18
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
19
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
20
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?

कोल्हापूरात हुडहुडी वाढली, पारा घसरला : किमान तापमान १५ डिग्री पर्यंत खाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 6:38 PM

कोल्हापूर जिल्ह्याचा पारा घसरला असून किमान तापमान १५ डिग्री पर्यंत खाली आल्याने हुडहुडी वाढली आहे. सकाळी व रात्री अंग गोठवणारी थंडी असल्याने घराबाहेर पडणे मुश्कील बनले आहे.

ठळक मुद्देकोल्हापूरात हुडहुडी वाढली, पारा घसरला किमान तापमान १५ डिग्री पर्यंत खाली

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याचा पारा घसरला असून किमान तापमान १५ डिग्री पर्यंत खाली आल्याने हुडहुडी वाढली आहे. सकाळी व रात्री अंग गोठवणारी थंडी असल्याने घराबाहेर पडणे मुश्कील बनले आहे.आॅक्टोबर पासून हिवाळा सुरू झाला असला तरी यंदा कडक थंडीचा अनुभव आलाच नव्हता. थोडी थंडी सुरू व्हायची तोपर्यंत वातावरणात बदल होऊन कमी व्हायची आणि मध्येच अवकाळी पाऊस पडत होता. त्यामुळे कोल्हापूरकरांना यंदा अंग गोठवणाऱ्या थंडीची अनुभूती आलीच नव्हती.

 

टॅग्स :Temperatureतापमानkolhapurकोल्हापूर