शहरं
Join us  
Trending Stories
1
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
4
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
5
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
6
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
7
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
8
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
9
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
10
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
11
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
12
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
13
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
14
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
15
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
16
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
17
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
18
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
19
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
20
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
Daily Top 2Weekly Top 5

के.एम.टी. कर्मचाऱ्यांचा सभापती, अधिकाऱ्यांना घेराव

By admin | Updated: September 1, 2015 00:09 IST

थकीत पगार प्रश्न : कार्यालयात गोंधळ, १० सप्टेंबरपर्यंत पगार देण्याचे आश्वासन

कोल्हापूर : दोन महिन्यांच्या थकीत पगारासाठी सोमवारी, दुपारी के.एम.टी. तील कर्मचाऱ्यांनी परिवहन सभापती व अधिकाऱ्यांना घेरावो घालून जाब विचारला. सुमारे तासाभराच्या चर्चेनंतर जुलै महिन्याचा पगार १० सप्टेंबरपर्यंत देण्याचे अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक संजय भोसले यांनी मान्य केल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. परिवहन समिती सदस्यांची बैठक सुरू असताना कर्मचाऱ्यांनी थेट बैठक हॉलमध्ये प्रवेश करून न्याय मागितला. त्यामुळे काही काळ कार्यालयात गोंधळ निर्माण झाला होता.वर्कशॉप व कार्यालयीन कर्मचाऱ्यांचे जुलै महिन्याचा पगार देण्यात आला आहे; पण हंगामी आणि कायम सेवेतील चालक आणि वाहकांचे जुलै महिन्याचे एकूण सुमारे ४८ लाख रुपये पगार देणे आहे. सप्टेंबर महिना संपला तरीही पगार हातात न मिळाल्याने कर्मचारी संतप्त झाले. या कर्मचाऱ्यांनी सोमवारी दुपारी परिवहन विभागाची बैठक सुरू असताना थेट कार्यालयात प्रवेश करून सभापती अजित पवार आणि अतिरिक्त परिवहन अधिकारी संजय भोसले यांना जाब विचारला. गतवर्षी सप्टेंबर १४ रोजी पगार आम्हाला दिलेला नाही. तोंडावर सण आल्याने तो थकीत पगार द्यावा, असेही कर्मचाऱ्यांनी सांगितले. यावेळी कर्मचाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेऊन, भोसले म्हणाले, महापालिकेकडून २५ लाख रुपये अर्थसहाय मिळणार असल्याने येत्या १० सप्टेंबरला कर्मचाऱ्यांचा जुलै महिन्याचा थकीत पगार देण्यात येईल.सुमारे तासभर सुरू असलेल्या चर्चेनंतर कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. यावेळी सभापती अजित पवार, सदस्य यशोदा मोहिते, संगीता देवेकर, वंदना आयरेकर, शारदा देवणे, शशिकांत पाटील हे उपस्थित होते. आंदोलनात परिवहन कर्मचारी संघाचे (इंटक) अध्यक्ष रवींद्र इंगवले, नीलेश डोईफोडे, एम. डी. मुजावर, सचिन गवळी, आदी सहभागी होते.