शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

मुले पळवणारी टोळी कोल्हापुरात? सोशल मीडियावरील अफवांनी पालकांत भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2022 16:06 IST

युवराज कवाळे कोल्हापूर : लहान मुले चोरणारी टोळी कोल्हापूरमध्ये आल्याची चर्चा सोशल मीडियावर जोरात सुरु आहे. त्यातून पालकांमध्ये भीतीचे ...

युवराज कवाळे

कोल्हापूर : लहान मुले चोरणारी टोळी कोल्हापूरमध्ये आल्याची चर्चा सोशल मीडियावर जोरात सुरु आहे. त्यातून पालकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे.काही दिवसांपूर्वी लहान मुलाचे अपहरण करणारी व्यक्ती पकडून लोकांनी त्या व्यक्तीस चोप देणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. असाच एक व्हिडिओ ताराराणी चौक ते मार्केट यार्ड या परिसरात रस्त्यावर मूर्ती विकणाऱ्या लोकांमधील लहान मुलाचे अपहरण करताना एका व्यक्तीस पकडल्याचे व्हायरल झाले. गुरुवारी पुन्हा एक बुरखा परिधान केलेली महिला जवाहर नगरमधील एका शाळेच्या आसपास फिरत असलेला व्हिडिओ व्हायरल झाला. याव्हिडिओमुळे सध्या पालकांत चिंता असून मुलांना शाळेत पाठवताना त्यांचा जीव वरखाली होत आहे.कुटुंबातील लोक मुलांना कुठेही एकटे जाऊ देत नाहीत अशी परिस्थिती सध्या आहे. या पूर्वी अशा घटना घडलेल्या असल्यामुळे लोक काळजी करीत आहेत.

सोशल मीडियावर लहान मुलांना अपहरण करणारी टोळी कोल्हापूरमध्ये आल्याचे व्हिडिओ पहिल्या नंतर पालकांमध्ये भीतीचे वातावरण असून मुलाना शाळेत ने-आण करण्यासाठी स्वतः जावे लागत आहे. - संग्राम पाटील - पालक राजारामपुरी 

मुले अपहरणासंदर्भात ही अफवा असून अशी कोणतीही नोंद पोलिसांकडे नाही. नागरिकांनी मुलांची काळजी घ्यावी. काही संशयस्पद घटना निर्दशानास आल्यास पोलिसांशी संपर्क साधावा. - संजय गोर्ले, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीSocial Mediaसोशल मीडिया