शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Kagal vidhan sabha assembly election result 2024: कागलमध्ये हसन मुश्रीफांची आघाडी कायम, श्वास रोखायला लावणारी लढत

By राजाराम लोंढे | Updated: November 23, 2024 11:37 IST

कोल्हापूर : राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ हे ‘ कागल’ मतदारसंघातून  पोस्टल मतामध्ये पिछाडीवर राहिले, त्यानंतरच्या फेरीत कमी ...

कोल्हापूर : राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ हे ‘कागल’ मतदारसंघातून  पोस्टल मतामध्ये पिछाडीवर राहिले, त्यानंतरच्या फेरीत कमी मताधिक्य राहिल्याने त्यांच्या समर्थकांची चांगलीच घालमेल सुरु होती, पण बाराव्या फेरी अखेर त्यांनी ४७८८ चे मताधिक्य घेऊन विजयाकडे आगेकुच केली आहे. येथे  शेवटपर्यंत श्वास रोखायला लावणारी लढत आहे.‘कागल’ मतदारसंघात कागल, गडहिंग्लज शहर, कडगाव जिल्हा परिषद मतदारसंघ तर आजरा तालुक्यातील उत्तूर जिल्हा परिषद मतदारांचा समावेश आहे. येथे सुरुवातीपासूनच काटा लढत पहावयास मिळाली. त्यामुळे येथे पहिल्या फेरीपासून मताधिक्याचा लंबक इकडून तिकडे फेरीत होता. पहिल्या सहा फेरीत हसन मुश्रीफ हे पिछाटीवर होते. मात्र, नवव्या फेरीपासून मताधिक्य कमी करुन त्यांनी आघाडी घेण्यास सुरुवात केली. बाराव्या फेरीअखेर त्यांनी ४७८८ चे मताधिक्य घेत विजयाकडे आगेकूच राखली आहे.

Maharashtra Assembly Election Results

मंत्री हसन मुश्रीफ यांनी हजारो कोटींची विकास कामे गेल्या पाच वर्षात केली आहेत. त्याच बळावर ते ‘कागल’च्या रिंगणात उतरले होते. त्यांच्याविरोधात भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे यांनी हातात ‘तुतारी’ घेऊन आव्हान उभे केले होते. येथे विकासावर आरोप-प्रत्यारोप झालेच त्याचबरोबर व्यक्तीगत टोकदार आरोप झाल्याने ही निवडणूक रंगतदार बनली होती.

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024kagal-acकागलHasan Mushrifहसन मुश्रीफSamarjit Singh Ghatgeसमरजितसिंह घाटगेNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारMahavikas Aghadiमहाविकास आघाडीMahayutiमहायुतीwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024big Battles 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणुक रणांगण २०२४