शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? सोनं खरेदी न करण्याचंही आवाहन
2
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
3
RCB vs MI : दीपक चाहरचा कहर! 'गोल्डन डक'सह किंग कोहलीवर ओढावली 'ही' नामुष्की
4
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
5
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
6
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
7
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
8
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
9
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
10
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
11
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
12
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
13
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
14
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
15
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
16
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
17
धक्कादायक! अनैतिक संबंधात अडसर, पतीला शॉक देऊन संपवण्याचा प्रयत्न; पत्नीसह प्रियकराला अटक
18
Urvil Patel Fastest Fifty Record : उर्विल पटेलचं वादळी अर्धशतक; यशस्वी जैस्वालच्या विक्रमाची बरोबरी
19
धक्कादायक! मोदींच्या नियोजित सभेच्या ठिकाणापासून जवळच सापडली स्फोटके, बंगळुरूत खळबळ
20
तमिळनाडूत थलपती सरकारचा पॉवरफुल निर्णय! मोफत विजेची मर्यादा थेट 'दुप्पट', सर्वसामान्यांचे बिल निम्म्यावर
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजीत न्यायाधीशांनीही भरला दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:25 IST

इचलकरंजी : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शहरात विनामास्क फिरणाऱ्यांवर पोलीस व नगर परिषदेच्या संयुक्त पथकाद्वारे कारवाई केली जात आहे. त्यामध्ये शनिवारी ...

इचलकरंजी : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शहरात विनामास्क फिरणाऱ्यांवर पोलीस व नगर परिषदेच्या संयुक्त पथकाद्वारे कारवाई केली जात आहे. त्यामध्ये शनिवारी बाहेरगावाहून कारमधून शहरात प्रवेश करणाऱ्या दोघांना अडवून वाहतूक पोलिसांनी मास्क न वापरल्याप्रकरणी १०० रुपयांचा दंड केला. त्यामध्ये एक जण न्यायाधीश होते. तरीही त्यांनी नियम मोडल्याबद्दल दंड दिला, अशी माहिती वाहतूक शाखेचे प्रमुख विकास अडसुळ यांनी दिली.

कोल्हापूर नाका येथे कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शनिवारी दिवसभर कारवाई सुरू होती. दुचाकीसह सर्वच वाहनांची तपासणी केली जात होती. याच दरम्यान कोल्हापूरकडून इचलकरंजी शहरात प्रवेश करत असलेली चारचाकी गाडी अडविण्यात आली. त्यामधील दोघा व्यक्तींनीही मास्क न वापरल्याचे आढळल्याने वाहतूक शाखेच्या पोलिसाने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली; मात्र कारवाईनंतर त्यातील एक जण न्यायाधीश असल्याचे समजले.