शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

पत्रकार वारिशे मृत्यू प्रकरणात कुणाला पाठिशी घालणार नाही, मुख्यमंत्र्यांनी दिली ग्वाही 

By समीर देशपांडे | Updated: February 11, 2023 19:08 IST

खासदार संजय राऊत यांनी केलेल्या ट्वीटबाबत विचारले असता म्हणाले, उत्तरही देण्याची गरज नाही

कोल्हापूर : पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या मृत्यू प्रकरणामध्ये मी स्वत: लक्ष घातले आहे. हा लोकशाहीवरचा हल्ला असून कोणत्याही परिस्थितीमध्ये यातील दोषींवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल अशी स्पष्ट ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. कोल्हापुरातील कणेरी येथील सिध्दगिरी मठावर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ही ग्वाही दिली.शिंदे म्हणाले, ही घटना घडली त्याच दिवशी मी जिल्हा पोलिस प्रमुखांशी बोललो आहे. पत्रकार आपला जीव धोक्यात घालून चुकीचं होत असेल ते किंवा जे चांगले होते ते जनतेपर्यंत पोहोचवत असतात. त्यामुळेच त्यांच्यावरचा हल्ला हा लोकशाहीवरचा हल्ला आहे. संबंधितांवर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यांना कोणीही पाठीशी घालता कामा नये. कठोरात कठोर शिक्षा केली जावी याबद्दल कोणाचेच दुमत असणार नाही. याबाबत योग्य सुचना दिल्या आहेत.याबाबत संजय राऊत यांनी केलेल्या ट्वीटबाबत विचारले असता ते म्हणाले, मला राजकारणात जायचे नाही. याचे उत्तरही देण्याची गरज नाही. परंतू कोणाशीही पाठीशी घातले जाणार नाही असे शिंदे यांनी स्पष्ट केले.'...तर राज्य कोणत्या दिशेने चाललंय, हे समजून घ्यावं'या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी देखील आपलं मत व्यक्त केलं आहे. पत्रकारांचीही अवस्था अशी झाली असेल तर राज्य कोणत्या दिशेने चाललंय, हे समजून घ्यावं, असं शरद पवार म्हणाले. तसेच पत्रकार वारिसे प्रकरणाची सखोल चौकशी करा, अशी मागणी शरद पवार यांनी केली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरJournalistपत्रकारDeathमृत्यूChief Ministerमुख्यमंत्रीEknath Shindeएकनाथ शिंदे