शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

Ichalkaranji Municipal Election Results 2026: इचलकरंजीत ३८ नव्या चेहऱ्यांना संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 17:44 IST

इचलकरंजी : येथील महानगरपालिकेच्या पहिल्या सभागृहात काम करण्यासाठी मतदारांनी ३८ नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. तसेच मागील नगरपालिका सभागृहातील ...

इचलकरंजी : येथील महानगरपालिकेच्या पहिल्या सभागृहात काम करण्यासाठी मतदारांनी ३८ नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. तसेच मागील नगरपालिका सभागृहातील १९ सदस्य, तर ८ माजी नगरसेवकांना पुन्हा यश मिळाले आहे.महानगरपालिकेमध्ये प्रत्यक्षात सभागृहात आपल्या प्रभागाचे मुद्दे मांडताना अभ्यास असावा लागतो. यापूर्वी नगरपालिकेत प्रकाश मोरबाळे, सागर चाळके, सुनील पाटील, राहुल खंजिरे, शशांक बावचकर असे अनेक नगरसेवक प्रभावीपणे मुद्देसूद मांडणी करून आपले प्रतिनिधीत्व सिद्ध करत होते. त्याचबरोबर आपल्या भागातील कामे महापालिकेत कागदपत्रांसह पोहोचून ती मंजूर करून त्यासाठी निधी खेचून आणण्यासाठीही कसब लागते. प्रभावी उमेदवार विरोधक असला तरी तो सत्ताधाऱ्यांना नाकीनऊ आणतो. याची अनेकवेळा प्रचिती आली आहे.जनतेने ३८ नव्या उमेदवारांना संधी दिली असली तरी त्या संधीचे सोने करण्यासाठी या उमेदवारांनी जुन्यांकडून अनुभव घेऊन अभ्यास करून आपले अस्तित्व सिद्ध करणे आवश्यक आहे. त्यासाठी नव्याने किती नगरसेवक तयार होतात, याची चर्चा सुरू झाली आहे.३४ महिला, ३१ पुरूषपहिल्या सभागृहातही महिला राज राहणार आहे. ५० टक्के आरक्षणानुसार ३३ महिला आणि ३२ पुरूष रिंगणात होते. परंतु एका खुल्या जागेवर महिला उमेदवार निवडून आल्याने त्यांची संख्या ३४ झाली आहे. त्यामुळे पुरूष ३१ निवडून आले. तसेच सध्या आयुक्तही महिलाच आहेत. अतिरिक्त आयुक्त, मुख्य लेखापरीक्षक, उपायुक्त, सहायक उपायुक्त, २ खातेप्रमुख असा प्रशासनातही महिला राज आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Ichalkaranji Election: 38 New Faces Elected to Municipal Corporation

Web Summary : Ichalkaranji voters elected 38 new faces to the municipal corporation. Nineteen previous members and eight former councilors also won. New councilors must learn from experienced members to effectively represent their constituents and secure funding for local projects.
टॅग्स :Ichalkaranji Municipal Corporation Electionइचलकरंजी महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६kolhapurकोल्हापूरMunicipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६