शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात हिंदुत्ववाद्यांचे औरंगजेबाच्या प्रतिकात्मक कबरीवर हातोडा मार आंदोलन, पोलिसांसोबत झटापट

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: March 17, 2025 17:02 IST

कोल्हापूर : भारतात क्रुरकर्मा शासक औरंगजेबाची कबर असणे हे गुलामी आणि यातनांचे प्रतीक आहे. त्यामुळे शासनाने छत्रपती संभाजी नगर ...

कोल्हापूर : भारतात क्रुरकर्मा शासक औरंगजेबाची कबर असणे हे गुलामी आणि यातनांचे प्रतीक आहे. त्यामुळे शासनाने छत्रपती संभाजी नगर येथे असलेली त्याची कबर तातडीने हटवावी या मागणीसाठी आज, सोमवारी हिंदुत्ववादी संघटनांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले. प्रतिकात्मक कबरीवर हातोडा मारण्याच्या या आंदोलनाला पोलिसांनी मज्जाव केल्याने आंदोलक व पोलिसांमध्ये झटापट झाली.कुंदन पाटील, निलेश शिंदे यांच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना याबाबतचे निवेदन दिले. यात देशभरातील शिवशंभुप्रेमी हिंदुत्ववादी कार्यकर्ते कारसेवा करुन कबर बाजुला करतील असा इशारा बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. यावेळी काही कार्यकर्त्यांनी खाजगी वाहनातून औरंगजेबाची प्रतिकात्मक कबर आणून तिची तोडफोड करण्यास सुरूवात केली. यामुळे काही काळ परिसरात तणाव होता. यावेळी दिलेल्या निवेदनात औरंगजेब अहिल्यानगर येथे मृत झाला. पण त्याची कबर छत्रपती संभाजीनगर येथे बांधण्यात आली. औरंगजेबाने शिख गुरू तेगबहादुर यांची हत्या केली तसेच गोवींदसिंह यांच्या दोन बाल साहेबजाद्यांना भिंतीत जिवंतपणी चिणून मारले. छत्रपती संभाजी महाराजांवर केलेले अत्याचार सर्वांनाच माहीत आहेत. अशा क्रुर व्यक्तीची कबर म्हणजे यातनांचे प्रतिक आहे. ती त्वरीत हटवली नाही तर देशभरातील शिवशंभु प्रेमी कार्यकर्ते कारसेवा करून ते हटवतील असा इशारा देण्यात आला.

यावेळी पराग फडणीस, अक्षय ओतारी, स्वप्नील कोडगे, राजू गडकरी, निखिल उलपे, अनिरुद्ध कोल्हापूरे, किशोर घाटगे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHindutvaहिंदुत्वagitationआंदोलनPoliceपोलिस