शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
5
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
6
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
7
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
8
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
9
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
10
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
11
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
12
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
13
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
14
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
15
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
16
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
17
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
18
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
19
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
20
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

‘जिजामाता’च्या अध्यक्षासह १९ संचालकांवर अपहाराचा गुन्हा

By admin | Updated: December 11, 2015 00:49 IST

यात बँकेचे सर्व संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कार्यालयीन अधिकारी व शाखा अधिकाऱ्यांची नावे आहेत.

सातारा : बोगस नोंदी करून रकमेचा अपहार केल्याच्या आरोपावरून जिजामाता बँकेच्या अध्यक्षा अ‍ॅड. वर्षा कल्याण माडगूळकर, पती शिरीष अच्युतराव कुलकर्णी यांच्यासह १९ संचालकांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुलाब आवारे, स्वाती जोशी, संजीवनी इंगळे, सुनीता माने, सुजाता भुजबळ, प्रेमलता ठक्कर, मेघा कुलकर्णी, लता गायकवाड, पवित्रा तपासे, शरयू उंडाळे, लीला मिसाळकर, मीना कणसे, रोहिनी नाळे, सुरेखा पाटणकर, संध्या लिपारे, छाया बकरे, तेजस्विनी भिसे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. यात बँकेचे सर्व संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कार्यालयीन अधिकारी व शाखा अधिकाऱ्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दि. १ एप्रिल २०१३ ते दि. ३१ जानेवारी १०१४ या कालावधीत वरील सर्वांनी संगनमत करून बँकेच्या मुख्य तसेच शाखा कार्यालयातील रेकॉर्डवर बोगस व पोकळ आर्थिक नोंदी करून रकमेचा अपहार केला.याबाबत लेखापरीक्षक तानाजीराव जाधव (रा. कऱ्हाड) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (प्रतिनिधी)रकमेचा उल्लेख नाही !जिजामाता बँकेमध्ये बोगस नोंदी करून रकमेचा अपहार केल्याची फिर्याद लेखापरीक्षकांनी दिली आहे. मात्र, नेमका किती रुपयांचा अपहार झाला आहे, याची फिर्यादीत नोंद नसल्याचे पोलिसांनी सांगितले.