शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
5
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
6
अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?
7
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
8
Monolithisch India IPO Listing: ६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
9
प्यार तूने क्या किया! बॉयफ्रेंडच्या घरात बसलेली बायको, संतापलेल्या नवऱ्याने घेतला नाकाचा चावा
10
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
11
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
12
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
13
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
14
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
15
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
16
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
17
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
18
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
19
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
20
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?

कोल्हापूर शहरात जोरदार पाऊस : सकाळपासूनच रिपरिप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2020 18:06 IST

कोल्हापूर जिल्ह्यात गेली पाच दिवस रोज पावसाने हजेरी लावण्यास सुुरुवात केल्याने सगळ्यांचीच चिंता वाढली आहे. कोल्हापूर शहरात शनिवारी दुपारी जोरदार पाऊस कोसळला, तर ग्रामीण भागातही सकाळपासून रिपरिप सुरू होती.

ठळक मुद्देकोल्हापूर शहरात जोरदार पाऊस सकाळपासूनच रिपरिप

कोल्हापूर : जिल्ह्यात गेली पाच दिवस रोज पावसाने हजेरी लावण्यास सुुरुवात केल्याने सगळ्यांचीच चिंता वाढली आहे. कोल्हापूर शहरात शनिवारी दुपारी जोरदार पाऊस कोसळला, तर ग्रामीण भागातही सकाळपासून रिपरिप सुरू होती.शनिवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण राहिले. अनेक तालुक्यांत सकाळी आठ वाजता पावसाची रिपरिप सुरू झाली. त्यानंतर थोडी उघडीप दिली असली तरी कोल्हापूर शहरात दुपारी साडेबारा वाजता जोरदार पावसाने झोडपून काढले. अर्धा- पाऊण तास एकसारखा पाऊस सुरू होता. त्यानंतर उसंत घेतली. मात्र, दुपारी तीननंतर पुन्हा भुरभुर सुरू राहिली.धरणक्षेत्रातही कमी अधिक प्रमाणात पाऊस होत आहे. शनिवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी ८.६६ मिलीमीटर पाऊस झाला. पन्हाळा १४.२९, राधानगरी १५, गगनबावडा १०, तर चंदगड १४.५० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. मुंगूरवाडी (ता. गडहिंग्लज) येथील लक्ष्मी बामणे यांच्या घराची पडझड होऊन तीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. 

टॅग्स :Rainपाऊसkolhapurकोल्हापूर