शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
4
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
5
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
6
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
7
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
8
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
9
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
10
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
11
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
12
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
13
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
14
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
15
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
16
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
17
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
19
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजीत दोन गटांत जोरदार हाणामारी

By admin | Updated: March 7, 2015 01:03 IST

परस्परविरोधी तक्रारी दाखल : दोन्ही गटातील बाराजणांना अटक

इचलकरंजी : होलिकोत्सवानिमित्त उत्तर भारतीय कामगारांची रंगपंचमी, तर महाराष्ट्रीयन तरुणांची धुलवडीची पार्टी यादरम्यान पाणी देण्याच्या कारणावरून दोन्ही तरुणांच्या गटात जोरदार हाणामारी झाली. एका यंत्रमाग कारखान्यासमोर शुक्रवारी दुपारी बारा वाजता हा प्रकार घडला. या प्रकरणाची मिटवामिटवी सुरू असल्याने दिवसभर शिवाजीनगर पोलीस ठाण्यासमोर सुमारे दीडशे तरुणांचा जमाव घुटमळत होता. मात्र, तडजोड न झाल्याने रात्री उशिरा परस्परविरोधी तक्रारी पोलिसांत नोंद झाल्या. योगेश गारवे (२३, रा. योगायोगनगर) याने दिलेल्या तक्रारीत शिवाजीकुमार बिन व इतर आठ ते दहा कामगारांनी आपल्यासह मित्रांना लाथाबुक्क्यांनी व लाकडी दांडीने मारहाण केल्याचे म्हटले आहे. छोटूकुमार अंतू बिन (वय १९) याने दिलेल्या तक्रारीत योगेश गारवे याच्यासह पाचजणांनी लाथाबुक्क्यांनी व ट्युबलाईटच्या लोखंडी पट्टीने मारहाण केल्याचे म्हटले आहे. दोन्ही गटाच्या परस्परविरोधी तक्रारी दाखल करून दोन्ही गटातील बाराजणांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये सुभाष बिन, रामेश्वरप्रसाद बिन, धरभरण बिन, पिंटूकुमार बिन, रामप्रसाद बिन, छोटूकुमार बिन, पिंटकुमार बिंद (सर्व रा. उत्तर प्रदेश) आणि देवधन सासणे व योगेश गाडवे (दोघे रा. कलानगर परिसर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.