शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

हळदीच्या सरपंचासह अठराजणांना अटक

By admin | Updated: September 25, 2014 00:20 IST

कायद्याचा बडगा : जुनी गाव चावडी पाडल्याचे प्रकरण

बीड : जालना न्यायालयाने लाच प्रकरणी एक वर्षाची शिक्षा सुनावलेल्या शासकीय कर्मचाऱ्यास पुन्हा लाच स्वीकारताना बीडमध्ये लाच लुचपत विभागाने बुधवारी रंगेहाथ पकडले. शिक्षा झाल्यामुळे त्या कर्मचाऱ्यास खात्यातून कायमस्वरुपी काढुन टाकण्या ऐवजी तो शासकीय सेवेत कायम राहिला. त्याची बदलीही झाली अन् तो बीड येथे बुधवारी पुन्हा लाच घेताना पकडला. त्यामुळे या कर्मचाऱ्यास शासन निर्णय डावलुन अभय मिळालेच कसे? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.दादासाहेब दगडु मोरे असे त्या कर्मचाऱ्याचे नाव असून तो सार्वजनिक बांधकाम विभागात कनिष्ठ लिपीक म्हणून कार्यरत आहे. सेवा निवृत्तीनंतर मिळणारे भविष्य निर्वाह निधीचे बील तयार करुन मंजुरीसाठी सादर करणेकरीता मोरे याने तक्रारदार राजाराम ऊंबरे यांच्याकडे तीन हजार रुपयांची मागणी केली. परंतु तक्रारदार मोरे यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधुन याबाबत तक्रार दिली. त्यानुसार बुधवारी पंचासमक्ष लाच मागणी बाबत पडताळणी केली असता मोरे यांनी तक्रारदार यांच्याकडे भविष्य निर्वाह निधीचे बील तयार करुन मंजूरीसाठी सादर करण्याकरीता तडजोडीअंती २ हजार ५०० रुपयांची मागणी केली. त्यावरुन बुधवारी मोरे यांच्या विरुद्ध लाचेचा सापळा रचला असता दादासाहेब मोरे याने २ हजार ५०० रुपयांची लाच रक्कम स्विकारताना सार्वजनिक बांधकाम विभाग बीड मधील आस्थापा शाखेमध्ये दुपारी दीड वाजता पकडले. त्याच्या विरुद्ध शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)बीड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक हरीष खेडकर म्हणाले, दादासाहेब दगडु मोरे यास २००४ मध्ये जालना येथे १५०० रुपांची लाच स्विकारताना पकडले होते. या प्रकरणी मोरे यास जालना जिल्हा न्यायालयाने लाच स्वीकारल्या प्रकरणी २००७ मध्ये एक वर्षाची शिक्षा व चार हजार रुपये दंड सुनावला होता.