शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

घोरपडे साखर कारखान्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कापशी : बेलेवाडी काळमा (ता. कागल) येथील सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कापशी : बेलेवाडी काळमा (ता. कागल) येथील सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले.

कारखान्याचे संस्थापक व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याचे जनरल मॅनेजर संजय शामराव घाटगे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन केले. हातिम मुल्ला यांनी मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी जनरल मॅनेजर संजय घाटगे व डिस्टलरी मॅनेजर संतोष मोरबाळे यांनी मनोगत व्यक्त केले. कारखान्याचे सर्व विभागीय अधिकारी, खातेप्रमुख व कामगार यावेळी उपस्थित होते. चिफ केमिस्ट मिलिंद चव्हाण यांनी आभार मानले.

१९ घोरपडे शिवजयंती

फोटो. बेलेवाडी काळमा (ता. कागल) येथील सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कारखान्याच्या पदाधिकाऱ्यांनी प्रतिमा पूजन करून अभिवादन केले.