शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

घरकुलसाठी ग्रामपंचायतींनी पुढाकार घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:11 IST

शिरोळ : तालुक्यातील ज्या लाभार्थ्यांना जागा उपलब्ध नाही मात्र ते घरकुलासाठी पात्र आहेत, अशा लाभार्थ्यांना ग्रामपंचायतीने जागा उपलब्ध करून ...

शिरोळ : तालुक्यातील ज्या लाभार्थ्यांना जागा उपलब्ध नाही मात्र ते घरकुलासाठी पात्र आहेत, अशा लाभार्थ्यांना ग्रामपंचायतीने जागा उपलब्ध करून देण्याबाबत पुढाकार घ्यावा. आपले स्वत:चे घर असावे असे सर्वांचेच स्वप्न असते. ते घरकुल योजनेतून देण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत, असे प्रतिपादन आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केले.

शिरोळ तालुका पंचायत समितीच्यावतीने महाआवास अभियान अंतर्गत तालुकास्तरीय कार्यशाळा पार पडली. मंत्री यड्रावकर म्हणाले, सध्या तालुक्यातील ‘ड’ यादीतील असणाऱ्या लाभार्थ्यांना अजूनही घरकुल मंजूर झालेले नाही. या लोकांची घरे मंजूर करण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविक गटविकास अधिकारी शंकर कवितके यांनी केले. मल्लाप्पा चौगुले यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास पं. स. सभापती कविता चौगुले, रूपाली मगदूम, मीनाज जमादार, दीपाली परीट, बाबासोा पाटील, डॉ. प्रसाद दातार, रवी कांबळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. शिक्षण विस्तार अधिकारी रत्नप्रभा दबडे यांनी सूत्रसंचालन केले. सहाय्यक गटविकास अधिकारी सुनील रूपनवर यांनी आभार मानले.