शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा बहाल! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
2
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
3
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
4
चेअर कार, स्लीपर, मेट्रो झाली, आता वंदे भारत कार्गो येणार, मालवाहतूक क्षमता अन् वेग किती?
5
भारतात उष्णतेची लाट, तिकडे चीनमध्ये महापूर, रस्ते, घरे, वाहने पाण्याखाली
6
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
7
Post Officeची जबरदस्त योजना : एकदाच करा गुंतवणूक आणि दरमहा मिळवा ₹९,२५०; ५ वर्षांनी संपूर्ण पैसेही परत
8
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
9
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
10
Gold Silver Price Today: ₹५००० पेक्षा अधिकनं घसरला चांदीचा भाव; सोन्याच्या दरातही मोठी घसरण; आज इतक्या रुपयांना मिळतंय १० ग्रॅम Gold
11
६.८३-इंच AMOLED डिस्प्ले, १०,२०० mAh बॅटरी; Vivo Y600 लॉन्च, जाणून घ्या किंमत!
12
"उद्धव ठाकरे एवढे मोठे नाहीत की त्यांच्यासाठी...."; संजय निरूपम यांचा सणसणीत टोला
13
पाण्यावरून दोन कुटुंबात वाद, मग अख्खा गाव भिडला, शेवटी सैन्याला करावं लागलं पाचारण, ४२ जणांचा मृत्यू   
14
मुंबईतून सुटणारी वंदे भारत ट्रेन आता कायस्वरुपी २० कोचसह धावणार; प्रवासी क्षमता किती वाढणार? 
15
Bank of Baroda मध्ये जमा कर ₹१,००,००० आणि मिळवा ₹५१,६४४ चं फिक्स व्याज, सरकारी गॅरेंटीसह बंपर रिटर्न
16
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
17
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
18
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
19
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
Daily Top 2Weekly Top 5

‘सीए’ अभ्यासक्रमाच्या परीक्षेत गोपेश दावडा कोल्हापूर विभागात प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:10 IST

कोरोनाच्या नियमांचे पालन करून नोव्हेंबर २०२० मध्ये ही परीक्षा घेण्यात आली. कोल्हापूर विभागातील १७७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील ...

कोरोनाच्या नियमांचे पालन करून नोव्हेंबर २०२० मध्ये ही परीक्षा घेण्यात आली. कोल्हापूर विभागातील १७७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील २८ जणांनी यश मिळवले. त्यातील गोपेश, अपूर्वा, श्रृती यांनी पहिल्याच प्रयत्नात यशाला गवसणी घातली आहे. प्रतीक श्रीपन्नावार याने चौथा, तर कावेरी मिसाळ हिने पाचवा क्रमांक मिळविला. अन्य यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये मोहित मिरजकर, संजीवनी खुबचंदानी, रिया सिंधी, कृष्णात पाटील, श्रद्धा वाठारकर, शीतल पाटील, आकाश बसंतानी, देशना दोशी, लकी खंडेलवाल, वीरेंद्र शाह, प्रणव कोडोलीकर, स्वप्निल भालेकर, तानाजी गडदे, मुकुल भिलले, निखिल देवणे, अपर्णा कालेकर, ओंकार लंबे, उत्कर्ष पागडे, नितीश वंदुरे-पाटील, बबन साबळे, सागर पाटील, मंगेश पारकर, देविका गांधी यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांना ‘आयसीएआय’च्या कोल्हापूर विभागाचे अध्यक्ष अनिल चिकोडी, उपाध्यक्ष तुषार आंतूरकर, सचिव सुशांत गुंडाळे, खजानिस चेतन ओसवाल, समिती सदस्य अमित शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.

चौकट

कोल्हापूरचा चांगला निकाल

दरवर्षी साधारणत: २५ जण सीए होतात. कोरोनामुळे गेल्यावर्षी कमी विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, तरीही २८ जण यशस्वी झाले. त्यामुळे यंदा निकाल चांगला लागला आहे. बहुतांश विद्यार्थ्यांनी पहिल्याच प्रयत्नात यश मिळविले असल्याचे चेतन ओसवाल यांनी सांगितले.

प्रतिक्रिया

या अभ्यासक्रमाच्या परीक्षेतील फौंडेशन, इंटर आणि फायनल या टप्प्यांमध्ये पहिल्याच प्रयत्नात यश मिळविल्याचा खूप आनंद होत आहे. माझ्या यशात कुटुंबीय, शिक्षकांचे मोठे योगदान आहे.

-गोपेश दावडा

प्रतिक्रिया

शिक्षक, कुटुंबीयांचे पाठबळ आणि अभ्यासातील सातत्याच्या जोरावर या परीक्षेत मी पहिल्याच प्रयत्नात यश मिळविले आहे. पुढे कॉर्पोरेट क्षेत्रात मी नोकरी करणार आहे.

-अपूर्वा हर्डीकर