शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: घरे गहाण ठेवून शिरोली येथील गोपाळ समाजाने उभारले २१ लाखांचे मंदिर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 19:21 IST

समाजासाठी हक्काचे मंदिर नसल्याची होती खंत

सतीश पाटीलशिरोली : राहती घरे गहाण ठेवून शिरोली येथील गोपाळ समाजाने २१ लाखांचे कुलदैवत आई काळुबाईचे मंदिर उभारले आहे. या मंदिराच्या कलश आणि मूर्ती प्रतिष्ठापना आज, शुक्रवारी होणार आहे.हातकणंगले तालुक्यातील शिरोली माळवाडीवरील पारंपरिक बँजो (वाजंत्री) व्यवसाय करणाऱ्या भटक्या गोपाळ समाजाने अद्वितीय जिद्द व एकजुटीचे दर्शन घडवत आपल्या कुलदैवत आई काळुबाईचे भव्य मंदिर स्वकष्टाने उभारले आहे. हे मंदिर समाजाच्या श्रद्धेइतकेच स्वाभिमानाचे प्रतीक ठरत आहे.या मंदिरासाठी शिरोलीतील एका पतसंस्थेकडून १५ लाख रुपये कर्ज घेतले असून, उर्वरित रक्कम वस्तीतील प्रत्येक व्यक्तीकडून एक हजार रुपयांची वर्गणी गोळा करून उभारण्यात आली. या मंदिराचा कळस छत्रपती शिवाजी महाराज जयंतीदिनी वाजत गाजत आणला असून, आज शुक्रवारी आई काळुबाईच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे.

माळवाडीतील या गोपाळ वस्तीत सुमारे ४७० लोक कुटुंबासह राहतात. गावातील इतर समाजांच्या वस्त्यांमध्ये मंदिरे असल्याने धार्मिक व सामाजिक कार्यक्रम होतात; मात्र आपल्या समाजासाठी हक्काचे मंदिर नसल्याची खंत या समाजाला होती. त्यामुळे सर्वांनी एकत्र येत स्वतःची राहती घरे पतसंस्थेकडे तारण ठेवून मंदिर उभारण्याचा धाडसी निर्णय घेतला.समाजातील आकाश पवार, लखन जाधव, अमित जाधव, किरण जाधव, पिंटू जाधव व सिकंदर जाधव या तरुणांनी पुढाकार घेत आपली घरे गहाण ठेवून निधी उभारण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. हातावर पोट असलेल्या या समाजासाठी हा निर्णय अत्यंत कठीण असला तरी त्यांनी समाजाच्या एकतेसाठी त्याग केला.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Gopal community builds temple worth 2.1 million by mortgaging homes.

Web Summary : The Gopal community in Shiroli built a 2.1 million temple for their deity Kalubai by mortgaging their homes. They took a loan and collected donations, showcasing unity and devotion.