Gokul Milk Election : : तिसऱ्या फेरीअखेर हे मातब्बर आघाडीवर, हे पिछाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 06:01 PM2021-05-04T18:01:42+5:302021-05-04T19:59:56+5:30

gokukl Result : गोकूळ दूध संघाच्या मतमोजणीत तिसऱ्या फेरीअखेर विरोधी आघाडी ११ विरुध्द सत्ताधारी आघाडी ५ असे बलाबल झाले आहे.

gokukl Result: Due to cross voting, the result will still be shocking | Gokul Milk Election : : तिसऱ्या फेरीअखेर हे मातब्बर आघाडीवर, हे पिछाडीवर

Gokul Milk Election : : तिसऱ्या फेरीअखेर हे मातब्बर आघाडीवर, हे पिछाडीवर

Next
ठळक मुद्देतिसऱ्या फेरीअखेर ११ विरुध्द ५ बलाबल हे मातब्बर आघाडीवर, हे पिछाडीवर

कोल्हापूर: गोकूळ दूध संघाच्या मतमोजणीत तिसऱ्या फेरीअखेर विरोधी आघाडी ११ विरुध्द सत्ताधारी आघाडी ५ असे बलाबल झाले आहे.

विरोधी आघाडीकडून मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नविद मुश्रीफ, माजी आमदार चंद्रदीप नरके यांचे बंधू अजित नरके, के.पी.पाटील यांचे चिरंजीव रणजीत पाटील, संजय घाटगे यांचे चिरंजीव अंबरीश घाटगे , आनंदराव पाटील चुयेकर यांचे चिरंजीव शशिकांत चुयेकर, खासदार संजय मंडलीक यांचे चिरंजीव विरेद्र मंडलीक, माजी अध्यक्ष विश्वास पाटील हे मातब्बर आघाडीवर आहेत. तर विद्यमान रवींद्र आपटे, दीपक पाटील, सदानंद हत्तरकी हे पिछाडीवर आहेत. त्यांना अनुक्रमे ५९४ व ५६६, ५३२ अशी मते आहेत.

तिसऱ्या फेरीअखेर मिळालेली सर्वाधिक मते

सत्ताधारी: अंबरीश घाटगे ६९२, बाळासो खाडे ६९०, चेतन नरके ६६१, उदय पाटील ६३५, रणजित पाटील मुरगुडकर ६०७ हे आघाडीवर आहेत.
विरोधी: अरुण डोंगळे ७३३, अभिजित तायशेटे ७३०, विश्वास नारायण पाटील ७१९, अजित नरके ७१२, शशिकांत पाटील चुयेकर ७१२, किसन चौगले ७११, नविद मुश्रीफ ७११, रणजित पाटील ६९५, नंदुकुमार ढेगे ६८७, बाबासाहेब चौगले ६८४, कर्णसिह गायकवाड ६७८, प्रकाश पाटील ६३५, एस.आर.पाटील ६३२, विद्याधर गुरबे ६०७, विरेंद्र मंडलीक ६०५, महाबळेश्वर चौगुले ५९९

Web Title: gokukl Result: Due to cross voting, the result will still be shocking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.