शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

एकाच रुग्णालयातून दोन्ही लस घ्या : अक्षय बाफना यांनी दिला  सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 10:57 IST

Corona vaccine Kolhapur -पहिल्यावेळी ज्या कंपनीची कोरोना लस ज्या रुग्णालयातून घेतली आहे, त्याच कंपनीची लसही त्याच रुग्णालयातून घ्यावी, असा सल्ला डॉ. अक्षय बाफना यांनी उद्योजक, व्यावसायिक, व्यापाऱ्यांना दिला.

ठळक मुद्देएकाच रुग्णालयातून दोन्ही लस घ्या : अक्षय बाफना यांनी दिला  सल्ला कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे कोरोना लसीकरणाबाबत मार्गदर्शन

 कोल्हापूर : पहिल्यावेळी ज्या कंपनीची कोरोना लस ज्या रुग्णालयातून घेतली आहे, त्याच कंपनीची लसही त्याच रुग्णालयातून घ्यावी, असा सल्ला डॉ. अक्षय बाफना यांनी उद्योजक, व्यावसायिक, व्यापाऱ्यांना दिला.येथील कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजतर्फे शिवाजीराव देसाई सभागृहात आयोजित केलेल्या कोरोना लसीकरणाबाबतच्या मार्गदर्शनपर कार्यक्रमात ते बोलत होते. कोरोना लसीकरण हे सध्या ६० वर्षावरील आणि ४५ वर्षांवरील व्याधीग्रस्त लोकांसाठी उपलब्ध आहे.

या व्यक्तींनी लसीकरण करून घेणे बंधनकारक आहे. त्यासाठी नोंदणीकृत वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून प्रमाणपत्र घेतले पाहिजे. लस घेण्यासाठी कोविन ॲपवर नोंदणी करावी. लसीकरणासाठी जाताना पॅनकार्ड, आधारकार्ड आणि मतदार ओळखपत्र सोबत घेऊन जाणे अनिवार्य असल्याचे डॉ. बाफना यांनी सांगितले.

या कार्यक्रमास कोल्हापूर चेंबरह्णचे उपाध्यक्ष संजय पाटील, सचिव वैभव सावर्डेकर, धनंजय दुग्गे, माजी अध्यक्ष प्रदीपभाई कापडिया, संचालक अजित कोठारी, प्रशांत शिंदे, संपत पाटील, अनिल धडाम, संभाजीराव पोवार, राहुल नष्टे, अविनाश नासिपुडे, जयंत गोयानी उपस्थित होते. अध्यक्ष संजय शेटे यांनी स्वागत केले. प्रदीप व्हरांबळे यांनी सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष शिवाजीराव पोवार यांनी आभार मानले.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसkolhapurकोल्हापूर