शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
3
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
4
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
5
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
6
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
7
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
8
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
9
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
10
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
11
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
12
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
13
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
14
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
15
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
16
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
17
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
18
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
19
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

video- खडूत साकारले गौतम बुद्ध, कोल्हापुरातील मायक्रो आर्टिस्ट संतोष कांबळे यांचा कलाआविष्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2024 15:14 IST

पेठ वडगाव : बुद्ध पोर्णिमेनिमित्त कोल्हापुरातील मायक्रो आर्टिस्ट संतोष कांबळे यांनी आपल्या कलाआविष्कारातून तथागत भगवान गौतम बुद्धांना अनोखे असे ...

पेठ वडगाव : बुद्ध पोर्णिमेनिमित्त कोल्हापुरातील मायक्रो आर्टिस्ट संतोष कांबळे यांनी आपल्या कलाआविष्कारातून तथागत भगवान गौतम बुद्धांना अनोखे असे अभिवादन केले. अवघ्या 4 सेंटीमीटर म्हणजेच दीड इंच खडूमध्ये भगवान गौतम बुद्ध यांचे बोधिवृक्षाखाली बसलेले शिल्प साकारले आहे.शाळा म्हटलं की खडू आणि फळा यांचं समीकरण ठरलेलं.. आणि शिकवण्यासाठी शिक्षक.. पेशाने एक कलाकार व कलाशिक्षक असणारे व रंगीत खडू व फळा यांच्यामध्ये कलाकृती साकारणारे भादोले गावचे मायक्रो आर्ट साकारण्यात तरबेज असलेले आर्टिस्ट संतोष कांबळे हे पेठ वडगाव येथील बळवंतराव हायस्कूलमध्ये कलाशिक्षक आहेत. त्यांनी अवघ्या 4 सेंटीमीटर म्हणजेच दीड इंच खडू मध्ये भगवान गौतम बुद्ध यांचे बोधिवृक्षाखाली बसलेले शिल्प साकारले आहे. अत्यंत ठिसूळ असणारा हा खडू, परंतु या खडूतून काही अदभूत शिल्प रचना साकारून खडूचा अशा पद्धतीने ही वेगळा उपयोग होऊ शकतो हे दाखवण्याचे काम कलाशिक्षक संतोष कांबळे यांनी केले आहे. आजवर त्यांनी अनेक महापुरुष, नेते, स्वामी विवेकानंद, छत्रपती श्री शिवाजी महाराज, राजर्षी  शाहू महाराज, बाजीप्रभू देशपांडे श्रीराम लक्ष्मण सीता हनुमान, संत ज्ञानेश्वर संत तुकाराम विठ्ठल रुक्मिणी इ देवदेवता तसेच अनेक मानवाकृती हुबेहूब खडूमध्ये कोरल्या आहेत. खडू बरोबरच आंघोळीच्या साबणामध्ये ही त्यांनी कोरलेल्या शिल्पकृती अत्यंत विलोभनीय आहेत. कोणत्याही जयंती पुण्यतिथी उत्सवाच्या वेळेला शालेय फलकावर फक्त खडूच्या साह्याने हुबेहूब प्रतिकृती रेखाटण्यात त्यांचा हातखंडा आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरBuddha Purnimaबुद्ध पौर्णिमा