जुगार अड्ड्यावर छापा, नऊ जणांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2020 13:03 IST2020-08-04T13:01:46+5:302020-08-04T13:03:35+5:30

सावर्डे पाटणकर तालुका राधानगरी येथे जुगार अड्ड्यावर छापा टाकून ९ जणांवर गुन्हा दाखल केला आहे, पाटणकर ता. राधानगरी येथे पत्त्याचा जुगार अड्ड्यावर टाकलेल्या छाप्यातील आरोपींना पकडले आहे,

Gambling raid, crime against nine people | जुगार अड्ड्यावर छापा, नऊ जणांवर गुन्हा

जुगार अड्ड्यावर छापा, नऊ जणांवर गुन्हा

ठळक मुद्देराधानगरी येथे पत्त्याचा जुगार अड्ड्यावर छपा

येथे पोलिसांनी पत्त्याचा जुगार

सावर्डे पाटणकर तालुका राधानगरी येथे जुगार अड्ड्यावर छापा टाकून ९ जणांवर गुन्हा दाखल केला आहे,यातील नऊ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्याकडून 2950 रुपये व 7000 रुपये किमतीचे चार मोबाईल जप्त करण्यात आले. गुन्हा दाखल झालेल्यात एक ७८ वर्षीय वृद्ध आहे.

रधानगरी : सावरडे पाटणकर तालुका राधानगरी येथे जुगार अड्ड्यावर छापा टाकून ९ जणांवर गुन्हा दाखल केला आहे,

रधानगरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिलीप आनंदा काशीद याच्या जनावरांच्या शेडमध्ये हे सर्वजण पत्याचा जुगार खेळत होते.

त्याच्यासह विलास रामा वरोटे, पांडुरंग बाबुराव मोरे, समाधान शिवाजी शिंदे, सुभाष दिनकर चव्हाण, तायाप्पा धोंडीबा कांबळे, साताप्पा यशवंत शिंदे सर्व रा. सावर्डे व कृष्णात बाळासो सूर्यवंशी, पांडुरंग गोपाळ मोरे दोघे रा. कासारवाडा या सर्वांवर गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करून सोडण्यात आले. 

 

Web Title: Gambling raid, crime against nine people