शहरं
Join us  
Trending Stories
1
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
2
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
3
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
4
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
5
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत पर्यटक अनेक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
6
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
7
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
8
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
9
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
10
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
11
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
12
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
13
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
14
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
15
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
16
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
17
विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!
18
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
19
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
20
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक

जवान कांबळे यांच्यावर सुंडी येथे अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2020 19:20 IST

केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान हवालदार संजय परसु कांबळे (वय ४५, मुळगाव सुंडी(ता. चंदगड,सध्या रा.मांजरेकर कॉलनी,नवीन वसाहत हिंडलगा -बेळगांव ) यांच्यावर जन्मगावी सुंडी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

ठळक मुद्देजवान कांबळे यांच्यावर सुंडी येथे अंत्यसंस्कारकर्तव्य बजावत असताना हृदयविकाराने निधन

कोवाड : केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान हवालदार संजय परसु कांबळे (वय ४५, मुळगाव सुंडी(ता. चंदगड,सध्या रा.मांजरेकर कॉलनी,नवीन वसाहत हिंडलगा -बेळगांव ) यांच्यावर जन्मगावी सुंडी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.१९९४ मध्ये सांगली येथे सीआरपीएफमध्ये भरती झाले होते. भद्राचलम - तेलंगणा येथे कर्तव्य बजावत असताना हृदयविकाराने त्यांचे निधन झाले.त्यांचे पार्थिव गावी आल्यानंतर अंत्ययात्रा काढून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, आई, भाऊ असा परिवार आहे.यावेळी आमदार राजेश पाटील, तहसीलदार विनोद रणावरे, पोलिस उपअधीक्षक गणेश इंगळे, पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हणमंत नाईक यांच्यासह सीआरपीएफचे अधिकारी व कर्मचाऱ्यांसह मान्यवरांनी पुष्पचक्र वाहून त्यांना मानवंदना दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर