शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
2
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
3
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
4
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
5
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
6
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
7
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
8
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
9
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
10
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
11
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
12
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
13
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
14
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
15
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
16
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
17
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
18
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
19
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
20
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !

Kolhapur: शाहूवाडीतील वृद्धाचा कोरोनाने मृत्यू, बळींची संख्या चार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 17:49 IST

८ रूग्ण सक्रीय

कोल्हापूर: कोरोनाने जिल्ह्यात दाखल रूग्णांपैकी चौथा बळी घेतला असून शाहूवाडी तालुक्यातील धनगरवाडा, बांबवडे येथील ८५ वर्षाच्या वृध्दाचा गुरूवारी सकाळी साडे सहा वाजता सीपीआरमध्ये मृत्यू झाला आहे. याआधीचे तीनही बळी हे अन्य जिल्ह्यातील होते.जिल्ह्यात १४ मे पासून ३० जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यापैकी १६ रूग्ण कोल्हापूर महापालिका कार्यक्षेत्रातील असून ९ ग्रामीण भागातील आहेत. सक्रीय आठ रूग्ण असून शाहूवाडी तालुक्यातील या वृध्दाची तब्येत विविध आजारांमुळे फारच बिघडली होती. त्यांना ७ जून रोजी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांचे ह्दय कमकुवत झाले होते. त्यांच्यावर याआधी अॅन्जोप्लास्टीही करण्यात आली होती. त्यांना किडनीचाही आजार होता. वय जास्त, अनेक आजार आणि त्यात कोरोनाची लागण. त्यामुळे त्यातच त्याचा मृत्यू झाला. गेल्या दोन दिवसात कोरोनाचे आणखी दोन रूग्ण वाढले आहेत. परंतू सौम्य लक्षणे असल्याने घाबरण्याचे कारण नसल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.