शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Politics: ‘गोकुळ’च्या राजकारणात 'आप्पा' पुन्हा सक्रिय, विरोधी मोट बांधणीसाठी विविध नेत्यांशी संपर्क 

By राजाराम लोंढे | Updated: May 29, 2025 19:25 IST

महायुतीतील नेत्यांच्या भूमिकेकडे लक्ष

राजाराम लोंढेकोल्हापूर : ‘गोकुळ’च्याराजकारणावर वीस-पंचवीस वर्षे पकड असलेले माजी आमदार महादेवराव महाडिक हे पुन्हा सक्रिय झाले असून, त्यांनी विरोधी मोट बांधण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. जिल्ह्यातील विविध नेत्यांशी संपर्क सुरू केला आहे. महायुतीतील नेते आगामी काळात काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.महाडिक यांनी जवळपास वीस वर्षे ‘गोकुळ’च्याराजकारणावर पकड ठेवली होती. मात्र, मागील पंचवार्षिक मध्ये सत्तारूढ गटातील ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे व शशिकांत पाटील-चुयेकर यांना आपल्याकडे खेचत विरोधी पॅनेलचे प्रमुख वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील यांनी सत्तांतर केले. गेल्या पाच वर्षांत महादेवराव महाडिक सक्रिय राजकारणापासून काहीसे अलिप्त झाले होते. मात्र, ‘गोकुळ’च्या राजकारणात त्यांच्या स्नूषा शौमिका महाडिक यांनी सत्तारूढ गटाविरोधात आघाडी उघडली.अध्यक्ष अरुण डोंगळे यांच्या राजीनाम्या नाट्यानंतर ‘गोकुळ’च्या दुधाला पुन्हा उकळी आली आहे. अध्यक्ष निवडीतच सत्तांतर करायचा चंग महायुतीतील काही नेत्यांचा होता, पण मंत्री मुश्रीफ हे ठाम राहिल्याने तो फसला. आगामी निवडणूक एकतर्फी असल्याचे सत्तारूढ गटाच्या काही संचालकांना वाटते. मात्र, महादेवराव महाडिक यांनी तगडे पॅनेल बांधणीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. काही नेत्यांशी त्यांनी चर्चाही केल्याचे समजते. याबाबत, माजी आमदार महादेवराव महाडिक यांना फोन केला असता, त्यांनी उचलला नाही.

अध्यक्ष निवडीत आगामी निवडणुकीची बिजे‘गोकुळ’च्या अध्यक्ष राजीनामा व नवीन अध्यक्ष निवडीत आगामी निवडणुकीची बिजे पेरली गेली आहेत. सत्तारूढ गटातील बंडाळीचा फायदा चार वर्षे शांत असलेल्या विरोधी गटाने उठवण्याचा निर्धार केला आहे. त्यादृष्टीने त्यांनी पेरणी सुरू केली आहे.

आबीटकर, कोरे, नरके यांच्या भूमिकेकडे लक्ष‘गोकुळ’च्या राजकारणात पालकमंत्री प्रकाश आबीटकर, आमदार विनय काेरे, आमदार चंद्रदीप नरके, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, माजी खासदार संजय मंडलिक आदी नेत्यांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. आगामी निवडणुकीत हे नेते काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.वाढीव सभासदांवर सत्तारूढ गटाची भिस्तगेल्या चार वर्षांत ‘गोकुळ’चे दोन हजार सभासद वाढले होते. या सभासदांवरच सत्तारुढ गटाची भिस्त आहे. त्यामुळेच सत्तारूढ गटावर काही नेते नाराज असले, तरी फारकत घेण्याचे धाडस करण्याची शक्यता कमी आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGokul MilkगोकुळPoliticsराजकारणMahadevrao Mahadikमहादेवराव महाडिकMahayutiमहायुती