शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकेत ध्वजारोहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:28 IST

फोटो ओळी : जिल्हा बँकेत संचालिका निवेदिता माने यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संचालक उपस्थित होते. (फोटो-१६०८२०२१-कोल-केडीसीसी) ...

फोटो ओळी : जिल्हा बँकेत संचालिका निवेदिता माने यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संचालक उपस्थित होते. (फोटो-१६०८२०२१-कोल-केडीसीसी)

शहर राष्ट्रवादीच्या वतीने ध्वजारोहण

कोल्हापूर : शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पक्षाच्या शिवाजी स्टेडियम कार्यालयात शहराध्यक्ष आर. के. पोवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी आदिल फरास, प्रकाश कुंभार, प्रकाश पाटील, विनायक फाळके, सतीश लोळगे, महेंद्र चव्हाण, जहिदा मुजावर, महादेव पाटील, सुनील देसाई, प्रसाद उगवे, सुहास साळोखे, संजय कुराडे, नितीन पाटील आदी उपस्थित होते.

बालिंगेत मयूर जांभळे यांच्या हस्ते ध्वजारोहण

कोल्हापूर : बालिंगे (ता. करवीर) ग्रामपंचायतीमध्ये सरपंच मयूर जांभळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर जांभळे, उपसरपंच पंकज कांबळे, अनिल पोवार, श्रीकांत भवड, वसंतराव जांभळे, एम. एस. भवड, जनार्दन जांभळे, ग्रामसेवक राजेंद्र भगत, तलाठी किरण पाटील यांच्यासह सदस्य, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स, संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

बाजार समितीत के. पी. पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण

कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये अशासकीय मंडळाचे अध्यक्ष के. पी. पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अशासकीय मंडळाचे सदस्य दगडू भास्कर, मानसिंग पाटील, समितीचे सचिव जयवंत पाटील, उपसचिव राहुल सूर्यवंशी, के. बी. पाटील, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.