शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Video : भाविकांवर काळाचा घाला; कोल्हापुरात भीषण अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2018 10:01 IST

कोल्हापूर -रत्नागिरी मार्गावरील रेडे डोह परिसरात भीषण अपघात झाला आहे. कारचा टायर फुटून झालेल्या अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

ठळक मुद्देटायर फुटून कारचा डोहात कोसळली5 जणांचा जागीच मृत्यू, 2 गंभीर जखमीमृतांमध्ये 4 महिलांचा समावेश

कोल्हापूर - कोल्हापूर -रत्नागिरी मार्गावरील रेडे डोह परिसरात भीषण अपघात झाला आहे. पन्हाळा रोडवर देव दर्शनाहून घराकडे परतणाऱ्या भाविकांवर काळानं घाला घातला. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू झाला असून 2 जणांचा प्रकृती गंभीर आहे. मृतांमध्ये 2 महिला आणि 3 लहान मुलींचा समावेश आहे. हे सर्व जण मालगाव रोड मिरज येथील दत्त कॉलनीतील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. तवेरा (MH15 EB4340) कारमधून तांदळे कुटुंबीय  गणपतीपुळे येथून देवदर्शन घेऊन घराकडे परतत होतं. यादरम्यान, चालकाचा कारवरील ताबा सुटला आणि कार रस्त्यालगत असलेल्या रेडे डोहात बुडाली. हा अपघात शुक्रवारी उशिरा रात्री 2 वाजण्याच्या सुमारास झाला.

तांदळे कुटुंब कोल्हापूर-पन्हाळा रोडवरुन तवेरा कारने प्रवास करत होते. याचदरम्यान, चालकाचा कारवरील ताबा सुटला आणि भीषण दुर्घटना घडली.  

 

मृतांची नावे1. अश्विनी सुनील तांदळे (वय 26 वर्ष) 

2. अनिषा सुनील तांदळे (वय 14 वर्ष)

3. धनश्री शशिकांत माने (वय 7 वर्ष)

4. जान्हवी सुनील तांदळे (वय 7 वर्ष)

5. बेबी सुनील तांदळे ( वय 3वर्ष )

जखमींची नावे1. आदर्श नितीन तांदळे ( वय 5 वर्ष)2. ओम सुनील तांदळे (वय 3 वर्ष)जखमींवर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.

 

टॅग्स :Accidentअपघातkolhapurकोल्हापूरDeathमृत्यू