शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Pune Bridge Collapse: 'फादर्स डे'लाच कोल्हापुरातील उजळाईवाडीच्या पिता-पुत्राचा अंत, पत्नी गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 12:37 IST

Indrayani Kundmala Bridge Collapse:

उचगाव (जि. कोल्हापूर) : पुण्यातील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून झालेल्या अपघातात उजळाईवाडी (ता. करवीर) येथील रोहित सुधीर माने (वय ३५) व त्याचा चार वर्षांचा मुलगा विहान रोहित माने या दोघांचा 'फादर्स डे'लाच दुर्दैवी मृत्यू झाला.या अपघातात रोहित याची पत्नी शमिका या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच रोहितचे आई,वडील तातडीने पुण्याकडे रवाना झाले.रोहित हे नावाजलेले क्रिकेटपटू होते. शालेय स्तरावरील अनेक स्पर्धा त्यांनी गजविल्या होत्या. सध्या ते पुण्यात एका आयटी कंपनीत नोकरीस असल्याने पत्नी शमिका व मुलगा विहान यांच्या समवेत चिंचवड येथे स्थायिक झाले होते. अतिशय हुशार, होतकरू म्हणून रोहित सर्वांना परिचित होते.रोहित यांचे उजळाईवाडीतील सरकार चौक येथे घर असून त्यांचे वडील सुधीर हे एका मेडिकल कंपनीत कार्यरत आहेत. त्यांची आई नर्मदा माने यांचा उजळाईवाडीतील सामाजिक कार्यात त्यांचा पुढाकार असतो.

टॅग्स :AccidentअपघातPuneपुणेkolhapurकोल्हापूरDeathमृत्यूFather's Dayजागतिक पितृदिन