शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

जलद बुद्धिबळ स्पर्धा : कोल्हापूरचा सोहम खासबारदार अजिंक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 17:14 IST

डिपार्टमेंट आॅफ टेक्नॉलॉजी चेस क्लब व कोल्हापूर चेस अकॅडमीतर्फे घेण्यात आलेल्या पंधराशे गुणांकनाखालील खुल्या जलद बुद्धिबळ स्पर्धेत सातवा मानांकित कोल्हापूरच्या सोहम खासबारदारने आठपैकी आठ गुण मिळवून अजिंक्यपद, तर साताऱ्याच्या ज्योतिरादित्य जाधवने सात गुण मिळवून उपविजेतेपद पटकाविले.

ठळक मुद्देजलद बुद्धिबळ स्पर्धा : कोल्हापूरचा सोहम खासबारदार अजिंक्यसाताऱ्याच्या ज्योतिरादित्य जाधवला उपविजेतेपदावर समाधान

कोल्हापूर : डिपार्टमेंट आॅफ टेक्नॉलॉजी चेस क्लब व कोल्हापूर चेस अकॅडमीतर्फे घेण्यात आलेल्या पंधराशे गुणांकनाखालील खुल्या जलद बुद्धिबळ स्पर्धेत सातवा मानांकित कोल्हापूरच्या सोहम खासबारदारने आठपैकी आठ गुण मिळवून अजिंक्यपद, तर साताऱ्याच्या ज्योतिरादित्य जाधवने सात गुण मिळवून उपविजेतेपद पटकाविले.शिवाजी विद्यापीठ तंत्रज्ञान विभागात झालेल्या या स्पर्धेत खुल्या गटात सोहम खासबारदार (कोल्हापूर), ज्योतिरादित्य जाधव (सातारा), प्रणव पाटील (कोल्हापूर), अभिषेक पाटील, अनिकेत बापट (सातारा), श्रुती गुरव (कोल्हापूर), मयांक च्युलेट (बेळगाव), अनिकेत रेडीज (रत्नागिरी), आयुष महाजन (कोल्हापूर), सिद्धेश यादव (सांगली).बिगरमानांकित गटात सनमित शहा (सांगली), आकाश शेवते (वाई), नीलेश पुजारी (बेळगाव), शुभम कांबळे (इचलकरंजी), सुरेश भोसले (सातारा), कुणाल सपकाळ (सातारा), तीर्थलिंग शेफाली (रायगड), रेहान महात (सांगली), राहुल शहा (बेळगाव), संकेत नाटेकर (सांगली).गुणांकन १००० ते ११५० गटात यश पंढरपुरे (सांगली, तुषार घुणके (कारदगा), सम्मेद पाटील (इचलकरंजी), समृद्धी कुलकर्णी (कोल्हापूर), श्रावणी बोरकर (कोल्हापूर), गुणांकन ११५१ ते १३०० गटात शर्विल पाटील, वरद आठल्ये (कोल्हापूर), संकेत महाडेश्वर (सिंधुदुर्ग), ईशा कोळी (सातारा), सारंग पाटील (कोल्हापूर) यांचा समावेश आहे.उत्कृष्ट बुद्धिबळपटू बी. एस. नाईक (कोल्हापूर), दिलीप कुलकर्णी (सांगली), पूर्वा सप्रे, रजनी झांबरे (कोल्हापूर), मयूरी सावळकर, तृप्ती प्रभू, अथर्व चव्हाण, स्वप्निल गुडघे, रितेश केसरे, सय्यद अमीन, प्रज्ज्वल जोशी, हृषिकेश तिबिले, कौस्तुभ गोते, पार्थ मकोटे. सर्वांत लहान बुद्धिबळपटू म्हणून मिहीर शहा, मनवा देशपांडे यांचा गौरव करण्यात आला.स्पर्धेचा बक्षीस समारंभ प्रवीण शहा, अजितसिंह काटकर यांच्या हस्ते झाला. यावेळी भरत पाटोळे, बी. एस. नाईक, दयानंद साजन्नावर, महिपाल मिरजे, भरत चौगुले, मनीष मारुलकर, उत्कर्ष लोमटे, प्रीतम घोडके, पुष्कर जाधव, ऋतुराज भोकरे, आदी उपस्थित होते.

 

 

टॅग्स :Chessबुद्धीबळkolhapurकोल्हापूरSatara areaसातारा परिसरSangliसांगलीsindhudurgसिंधुदुर्गRatnagiriरत्नागिरी